नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्ज - अपडेटेड माहिती

नमस्कार, 

अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढून १५/१२/२०२१ ही झाली आहे



जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे अर्ज दाखल करण्यात झालेल्या बदलाची नोंद घेण्याबाबत  NOTIFICATION 👇

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पालकाच्या सर्टिफिकेट अपलोड करण्याच्या पद्धतीत बदल करून त्या ऐवजी मुख्याध्यापकाचे सर्टिफिकेट अपलोड करण्याच्या सूचना नवोदय विद्यालय समिती , नोएडा-दिल्ली द्वारा दि 17/11/2021 रोजी प्राप्त झाल्या आहे. 

यापूर्वी अर्ज केलेल्यानी चिंता करण्याची गरज नाही 👇

यापूर्वी आनलाईन दाखल केलेले अर्जांचे सुधारित सर्टिफिकेट मुख्यध्यापका द्वारे प्रमाणीत करून आपल्या जिल्ह्यातील   जवाहर नवोदय विद्यालय, येथे द्यावे.जेणे करुन अगोदर दाखल केलेल्या अर्जात सुधारणा करण्यात येतील. 

सोबत येतांना अर्ज अपलोड केल्याची पोचपावती ( Acknowledgement), पालकांनी अपलोड केलेले सर्टिफिकेट,मुख्याध्यापकां द्वारे प्रमाणीत करून  दिलेल सुधारित सर्टिफिकेट घेऊन यावे.

तालुक्यातील वरील सुधारित सर्टिफिकेट ऐकञ पाठवल्यास सोयीस्कर होईल.

नवीन certificate डाऊनलोड करण्यासाठी 👇

Download


मोबाईल वरुन अर्ज कसा भरावा यासाठी 👇

Click here


धन्यवाद। 


Post a Comment

0 Comments