शालेय पोषण आहार योजने अंतर्गत प्रति लाभार्थी दर सुधारणे बाबतचा आजचा शासन निर्णय..

 शालेय पोषण आहार योजने अंतर्गत प्रति लाभार्थी दर सुधारणे बाबतचा आजचा शासन निर्णय..

डाउनलोड करण्यासाठी 👇

Downloadआजच्या शासन आदेशानुसार शालेय पोषण आहार योजने अंतर्गत प्रती लाभार्थी होणारा खर्च यामध्ये सुधारणा आजच्या शासन आदेशानुसार करण्यात आली आहे.

१ली ते ५वी च्या विद्यार्थ्यांसाठी हा खर्च आता ४.९७  ₹ एवढा असणार आहे.

६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी हा खर्च आता ७.४५ ₹ एवढा असणार आहे.

ही सुधारणा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे १ एप्रिल २०२१ पासून ही वाढ लागू करण्यात आली आहे.


अधिक माहितीसाठी आणि संपुर्ण शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Download

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.