Contact Us

 Contact Us

 Email - pradipjadhao@hotmail.com

Mob :- 9834314384

टिप्पणी पोस्ट करा

29 टिप्पण्या

  1. हिरवा कंदील मिळाला तर लेटर बाहेर का नाही आले . कशावरून समजायचे खरे आहे म्हणून.
    4 ते 5 दिवसापासून हाच massage फिरत आहे पण पत्र काही येत नाही

    उत्तर द्याहटवा
  2. Zp सोडून इतर शासकीय विभागात सेवेत असणारा पती व zp त शिक्षिका असणारी पत्नी यांच्या 30 किमी अंतरा बाबत बदली ची माहिती द्यावी ही विनंती.

    उत्तर द्याहटवा
  3. नमस्कार सर ,कृपया,वरिष्ठ महाविद्यालयात अतिरिक्त शिक्षक कसे ठरवतात आणि त्यांचे समायोजन कसे करतात या विषयी माहिती मिळेल का

    उत्तर द्याहटवा
  4. स्वातंत्र्य दिन साजरा करताना शाळेत कोणते फोटो मांडावेत याचा जीआर असेल तर पाठवा.

    उत्तर द्याहटवा
  5. Sir अंतरजिल्हा बदली माध्यम नुसार होते याचा GR आहे काय?
    उर्दू चे शिक्षक अंतरजिल्ह बदली करून मराठी शालेत लागू शकते काय याचा मार्गदर्शन करा,

    उत्तर द्याहटवा
  6. डुप्लिकेट tc देण्याबाबत मार्गदर्शिका व नियमावली असल्यास देण्यात यावी

    उत्तर द्याहटवा
  7. 4 जुन 1985 चा किंवा नवीन विशेष आजार रजा संदर्भात शासन निर्णय पाठवावं

    उत्तर द्याहटवा
  8. सर नमस्कार, आंतरजिल्हा बदली करण्यासाठी संवर्ग 1 मधील येणाऱ्या आजाराचे प्रमाणपत्राचे पुरावे म्हणून कुणाचे प्रमाणपत्र असावे याची यादी तुम्ही दिली आहे...

    त्याचा काही G R किंवा मार्गदर्शक नियमावली आहे का ?

    उत्तर द्याहटवा
  9. 🙏 नमस्कार 🙏
    स्कुल प्रशासन शाळा व्यवस्थापन संगणक प्रणाली मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.
    आपणांस सांगण्यास आनंद होत आहे की १० वर्षे शैक्षणिक क्षेत्रातील कामकाजाचा आढावा घेऊन आम्ही “स्कुल प्रशासन” शाळा व्यवस्थापन संगणकप्रणालीची यशस्वी निर्मिती केली आहे. सदरहू संगणक प्रणाली इतर संगणक प्रणालीच्या तुलनेत वापरण्यास सोपी आहे तसेच वाजवी किंमतीमध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा व सदरहू फॉर्म भरा. लवकरच आम्ही आपल्याशी संपर्क करू. धन्यवाद.

    संपर्क: 9613020101

    Google Form: https://forms.gle/fbc9gWcGd1VzeECCA

    उत्तर द्याहटवा
  10. Hello Sir,
    केंद्रप्रमुख किंवा विस्तार अधिकारी पदासाठी शिक्षणसेवक कालावधी अनुभवाच्या अटीसाठी ग्राह्य धरला जातो का?
    या बाबत काय नियम आहे. कृपयामार्ग दर्शन करावे.

    उत्तर द्याहटवा
  11. 𝚂𝚒𝚛 𝙿𝙰𝚃 चाचणीत ९वी उर्दु भाषेत प्रशन क्रमांक ९ मध्ये प्रॉब्लम आहे गुण देताना

    टोटल ९ प्रशन आहे आणि मार्क फक्त ८ चे पुढे जात नाही

    उत्तर द्याहटवा
  12. 1 ते 10 दुत्तीय सत्र प्रश्न पत्रिका पाठवा सर 2026

    उत्तर द्याहटवा