टप्प्या टप्प्याने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023 अर्ज स्वतःच्या मोबाईलवरून कसा भरावा..

नमस्कार मित्रांनो,

आज आपण पाहूया टप्प्या टप्प्याने  नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्ज कसा भरावा..!!

जर आपण स्वतः फॉर्म भरला तर आपला वेळही वाचेल आणि पैसेही.

फॉर्म भरणे अगदी सोपे आहे.

सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील google application open करून त्यात Navoday Addmission सर्च करा..

तुम्हाला सर्च मध्ये सुरवातीलाच जे suggestion दिसते त्यामधे 2024-25 च्या खाली दिलेल्या register या वर क्लिक करा

किंवा खालील लिंक वर क्लिक करा


त्यावर क्लीक केल्यावर तुम्हाला

👆अशी विंडो ओपन होईल त्यामधील chick here to class VI Registration वर क्लिक करा


👆अशी विंडो ओपन होईल त्यामधील click here to download वर क्लिक करून certificate डाऊनलोड करा.

व ते विद्यार्थ्यांकडून माहिती घेऊन पूर्ण भरून घ्यावे.
वर दिलेले certificate वर विद्यार्थ्याचा फोटो चिटकवून संपूर्ण माहिती भरून विद्यार्थी व पालक यांची सही घ्या त्यानंतर त्याचा फोटो आपल्या मोबाईल कॅमेरा ने काढा व तो फोटो व्हॉट्स ॲप वरून एका नंबर वरून दुसऱ्या नंबर वर पाठवा म्हणजे त्याची साइज कमी होईल त्यानंतर ते पूर्ण certificate व त्यावरी फक्त विदर्थी फोटो विद्यार्थ्याची सही व पालकाची सही हे क्रॉप करून ठेवा.

Chrome browser च्या वरील तीन डॉट ला टच करून त्यामधील Desktop site समोरील डब्यावर टिक कारा.


आता खाली स्क्रोल करून state Maharashtra निवडा, तुमचा जिल्हा निवडा, तुमचा तालुका निवडा, तुमच्या शाळेचे नाव लिहा विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, प्रवर्ग, आईचे व वडिलांचे नाव, भरा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी विद्यार्थ्याचा उपलब्ध असेल तर भरा आई वडील नसतील तर पालकाचे नाव व विद्यार्थ्यांशी असलेलं नातं लिहा


त्यानंतर विद्यार्थ्यांचं Identification Mark म्हणजेच ओळखीचं चिन्ह लिहा. पत्रव्यवहाराचा पत्ता लिहा पिन कोड लिहणे बंधनकारक आहे. या आगोदर ३री ४थी शिकलेल्या शाळेची महिती भरा व आता ५व्या वर्गात शिकत असलेल्या शाळेची संपूर्ण माहिती भरा.

त्यानंतर याआगोदर क्रॉप करून ठेवलेले फोटो, विदयार्थी व पालक सह्या आणि संपूर्ण certificate योग्य ठिकाणी upload करा.


आणि submit & preview वर क्लिक करा. ओपन झालेल्या विंडोमध्ये सगळी माहिती एकदा पुन्हा चेक करा बरोबर असल्यास final submission वर क्लिक करून अर्ज submit करा तुमचे registration पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमचा registration number दिसतो तो नोंदवून घ्या त्याचे खाली प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म वर क्लिक करून त्याला print वर क्लिक करा प्रिंटर वरून प्रिंट काढा प्रिंटर ऊपलब्ध नसल्यास त्याला save as PDF करून मोबाईल मध्ये pdf स्वरूपात फॉर्म विद्यार्थ्याच्या नावाने save करा म्हणजे तो सापडण्यास सोपा जाईल. तो शोधून तुम्ही त्याची केंव्हाही प्रिंट काढू शकता. अथवा ती pdf विद्यार्थ्याच्या पालकाच्या मोबाईल वर व्हॉट्स ॲप वर पाठवू शकता.

जर संपूर्ण सूचना वाचूनही काही अडचण आल्यास मला jadhaopg@gmail.com या ईमेल वर अथवा ९७६५४८६७३५ या नंबर वर आपली अडचण पाठवू शकता आपणास नक्कीच मदत केली जाईल..


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

8 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.