विपश्यना शिबीर इगतपुरी साठी 2024 मधील तारखा.. शिबिरासाठी 14 दिवस रजा देणेबाबत शासन निर्णय नोंदणीसाठी अधिकृत लींक

 विपश्यना शिबीर इगतपुरी साठी 2024 मधील तारखा.

1) 14 Feb - 25 Feb 10-Day

Applications accepted starting 14 डिसेंबर

2) 28 Feb - 10 Mar 10-Day

Applications accepted starting 28 डिसेंबर

3) 13 Mar - 24 Mar 10-Day

Applications accepted starting 13 जानेवारी 

4) 27 Mar - 07 Apr 10-Day

Applications accepted starting 27 जानेवारी

5) 24 Apr - 05 May 10-Day

Applications accepted starting 24 फेब्रुवारी

6) 08 May - 19 May 10-Day

Applications accepted starting 08 मार्च

7) 22 May - 02 Jun 10-Day

Applications accepted starting 22 मार्च

8) 05 Jun - 16 Jun 10-Day

Applications accepted starting 05 एप्रिल

9) 03 Jul - 14 Jul 10-Day

Applications accepted starting 03 मे

10) 17 Jul - 28 Jul 10-Day

Applications accepted starting 17 मे

11) 31 Jul - 11 Aug 10-Day

Applications accepted starting 31 मे

12) 14 Aug - 25 Aug 10-Day

Applications accepted starting 14 जून

13) 28 Aug - 08 Sep 10-Day

Applications accepted starting 28 जून

14) 11 Sep - 22 Sep 10-Day

Applications accepted starting 11 जुलै

15) 25 Sep - 06 Oct 10-Day

Applications accepted starting 25 जुलै

16) 20 Nov - 01 Dec 10-Day

Applications accepted starting 20 सप्टेंबर

17) 18 Dec - 29 Dec 10-Day

Applications accepted starting 18 ऑक्टोबर

विपश्यना शिबीर चे हजारो, करोडो फायदे आहेत. तरी आपण नक्कीच हे शिबीर करून घ्यावे.मानवी शरीरातील प्रत्येक आजारात याचा फायदा आहे. 

विशेष - शासकीय कर्मचारी यांना 14 दिवसाची on ड्युटी विशेष रजा दिली जाते. तसा gr उपलब्ध आहे. आपली इच्छा झाल्यास काही मदत लागल्यास संपर्क करावा.

सबका मंगल हो, सबका कल्याण हो.

Link.. 👇

https://www.dhamma.org/mr/schedules/schgiri
वरील शासन निर्णय PDF Download 👇

Download


विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट, धम्मगिरी, इगतपूरी, जिल्हा-नाशिक या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील केंद्रात 'विपश्यना' हे दहा दिवसाचे शिबिर घेण्यात येते. अशा प्रशिक्षण केंद्रात भाग घेण्याची सवलत वरील शासन निर्णयानुसार फक्त राजपत्रित अधिकाऱ्यांना अनुज्ञेय ठरविण्यात आली होती. त्याची व्याप्ती वाढवून तो सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. आता शासनाने वरील दि.२१ जुलै १९९८ चा शासन निर्णय अधिक्रमित


करून खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे :-

क) विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट, धम्मगिरी, जिल्हा-नाशिक या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील प्रशिक्षण केंद्रात "विपश्यना"च्या दहा दिवसांच्या शिबिरात सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना भाग घेता येईल.

ख) प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळविला आहे अशा कर्मचाऱ्याने, मागणी केल्यास त्यास, वैद्यकिय प्रमाणपत्र सादर न करता एकावेळी कमाल १४ दिवस इतकी परिवर्तीत रजा मंजूर करता येईल.

ग) थरील प्रयोजनासाठी परिवर्तीत रजा आवश्यकतेनुसार तीन वर्षातून एकदा व संपूर्ण सेवा कालावधीमध्ये कमाल सहा वेळा याप्रमाणे अनुज्ञेय राहील. घ) संबंधित कर्मचाऱ्याने रजेचे आवेदनपत्र प्रशिक्षणाच्या प्रवेशपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह सादर करणे तसेच, रजेवरून परत आल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केल्याचे संबंधित प्रशिक्षण केंद्राचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

इ) सदर सवलत हक्क म्हणून मागता येणार नाही.

हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.

३. महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील परिवर्तीत रजेसंबंधातील विद्यमान तरतुदींमध्ये या शासन निर्णयाच्या तरतुदीपुरती सुधारणा करण्यात आली आहे असे मानण्यात यावे. उपरोक्त नियमात यथावकाश रितसर सुधारणा करण्यात येतील.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वसन्त चौधरी

शासनाचे उपसचिव, वित्त विभाग


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.