आरटीई पंचवीस टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ!

आरटीई पंचवीस टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ! 


शहरातील नामांकित विनाअनुदानित शाळेत प्रवेश मिळण्यासाठी 25% जागा आर्थिक व सामाजिक वंचित घटकासाठी राखीव ठेवून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


सदर अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दिनांक 17 मार्च 2023 पर्यंत होती परंतु पोर्टल ला ला भेट दिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की सदर मुदत वाढवून देण्यात आली असून दिनांक 25 मार्च 2023 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत पोर्टल सुरू राहील अशी सूचना दिली आहे.




आरटीई प्रवेश प्रक्रिया 2023 24 ऑनलाइन अर्ज लिंक.


आरटीई प्रवेश प्रक्रिया 2023 24 संपूर्ण माहिती..


आरटीई प्रवेश प्रक्रिया अर्ज मोबाईल वरून स्वतः कसा भरायचा


 नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.