Shalarth Portal New Update - शालार्थ प्रणालीमधील देयकाबाबत सुधारणा व ऑनलाईन पेंशन प्रकरण शिक्षण संचालनालयाच्या नवीन सूचना!

दिनांक ८/५/२०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता मा. शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांचे अध्यक्षतेखाली सर्व संबंधित अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) आणि वेतन पथक (माध्यमिक) कार्यालयातील संबंधित कर्मचारी यांची शालार्थ प्रणालीशी संबंधित विविध विषयाबाबत पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली.

सदर बैठकीचे इतिवृत्त खालीलप्रमाणे-


सदर बैठकीमध्ये प्रामुख्याने सदयस्थितीतील शालार्थ प्रणालीमधील सुधारणा,  देयकाबाबत सुधारणा व ऑनलाईन पेंशन प्रकरणांचाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत उपरोक्त मुददे त्यानुसार करावयाची कार्यवाही व संबंधित जबाबदार अधिकारी/कर्मचारी/कार्यालय/संस्था व कालमर्यादा याबाबतचे निर्देश पुढीलप्रमाणे आहेत.

  विषय बैठकीतील दिलेले निर्देश मुदत संबंधित अधिकारी

ऑनलाईन जीपीएफ स्लीप वाटप करणे,

१ वतन पथक पुणे, कोल्हापुर १) अमरावती, सिंधुदुर्ग यांनी शालार्थ प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या २) सुविधेनुसार जिल्हयातील प्रत्येकी ५ कर्मचा-यांच्या च.नि.नि. चिड्डी तयार करून ती आपल्या अभिलेखमाशो सुसंगत असलेबाबतया जहवाल संचालनालयात व महाआयटी यांना दि.२५ में पूर्वी सादर कराया. २. त्यानुसार राज्यातील सर्व पथक माध्यमिक गांनी त्यांच्या किन्हयातील ऑनलाईन म.नि.नि. गिट्टी  काम ३० जूनपर्यंत पूर्ण करावे. 

में, २०२५ दि.२५ दि.३० जून, २०२५

अधिक्षक वेतन पचाक माध्यमिक, पुणे, कोल्हापूर, अमरावती व सिंधुदूंग २. अधिक्षक, वेतन पथक माध्यमिक, (सर्व) श्री. पवन जोशी, महाआयटी.

वेतन पथक कार्यालयास असिस्टंट लॉगिन उपलब्ध करून देणे. 

तूर्तास एक व आवश्यकते नुसार जास्तीत तीन लॉगिन उपलब्ध करून देणे. 

२५ में २०२५

श्री.पवन जोशी, महाआयटी. 

चेतन देयकाची हार्ड करेंपी संबंधित शाळेकडून न मागविण्यावत

आधार लिक ई-साईन सुविधा सर्व मुख्याध्यापक, वेतन पयक अधिक्षक यांना उपलब्ध करून देणे व केवळ डि.डि.ओ-१ यांची डिजिटल स्वाक्षरी असलेले वेतन देयक ऑनलाईन स्विकारणे.

दि.३१में, २०२५

मुख्याध्यापक (सर्व) अनुदानित/अंशतः अनुदानित विद्यालय २. अधिक्षक, चेतन पथक माध्यमिक, (सर्व) 3 महाआयटी श्री. पवन जोशी. 

मा. आयुक्त शिक्षण च्या दिनांक शिक्षकेतर कर्मचान्यांची जन्म तारीख, २३/४/२०२४ च्या सूचनेनुसार अनुदानित अंशतः अनुदानित विना अनुदानित शिक्षकांची शालार्थ प्रणालीतील माहिती अद्ययावत करणे

शिक्षणाधिकारी यांची चेयक्तिकमान्यता असलेली बिना अनुदानावरील प्रथम नियुक्तो दिनांक, अंशतः अनुदानावरील/अनुदानावरील प्रथम नियुक्ती दिनांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी ई. माहिती संबंधित डि.डि. ओ-१ तथा मुख्याध्यापक यांनी अद्यावत कराची व ती योग्य असल्याची खात्री करून डि.डि.ओ-२ तथा अधिक्षक यांनी Aprove करावी.

दि.२५ मे, २०२५

मुख्याध्यापक (सर्व) अनुदानित/अंशतः अनुदानित विद्यालय अधिक्षक, वेतन पथक २ माध्यमिक, (सर्व) श्री. पवन जोशी, महाआयटी


जीपीएफ शा.नि.दि.// नुसार सीपीएफ परतावा नापरतावा रक्कम आहरित करणेबाबतचे वित्तीय अधिकार निश्चित करण्यात आलेले आहेत, त्याप्रमाणे जीपीएफ परतावा/नापरतावा रक्कम आहरित करणेबाबतची कार्यवाही करण्यात

दि.३९मे, २०२५

t. मुख्याध्यापक (सर्व) अनुदानित/अंशतः अनुदानित

परतावा/नापरतावा रक्कम आहरित करणेबाबतचे वित्तोग अधिकार

विद्यालय २. अधिक्षक, वेतन पथक

माध्यमिक, (सर्व) E शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सर्व

संचमान्यता शालार्थ पोस्ट मॅपीग कार्यवाही पूर्ण करण

धुळे, पालघर, जळगांव व मुंबई या जिल्हयांची पोस्ट मेंपींगचे कामची गती वाढवणे आवश्यक आहे. सर्व जिल्ह्यांनी विहित मर्यादित संचामान्यता पोस्ट मैपींग कार्यवाही पूर्ण करावी.

दि.२५में,२०२५

१. मुख्याध्यापक (सर्व) अनुदानित/अंशतः अनुदानित विद्यालय २. अधिक्षक, बोउन पथक माध्यमिक, (सर्व) श्री. पवन जोशी,

संचमान्यता पोस्ट मैपोग पूर्ण झालेनंतर उच्चतम पद अंतिम कारून त्या मर्यादत वजन आहरित करणे माह जून पेड इन जुणे पूर्वी एपीआय  आहरित करणे माह जून पेड इन जुणे पूर्वी एपीआय पूर्ण साहरित न करण

संचमान्यता (सन २०२४-२५) API १. वापरून शालाये प्रणालीमध्ये शाळानिहाय उच्चतम पदांच्या मर्यादित वेतन व भत्तेबाबत कार्यवाही व्हावी. 

माध्यमिक दि. २० जून, २०२५

२. अधिक्षक, वेतन पथक माध्यमिक, (सवे) 

यांनो शालार्थ प्रणालीवर उच्च माध्यमिक/कमवि संचमान्यता पदे अपलोड करून प्रत्यक्ष संचमान्यता पीडीएफ स्वरूपात अपलोड करणे.

ऑगस्ट, २०२५ वेतन अदा होण्यापूर्वी संचमान्यता शालार्थ Configuration पूर्ण करून उच्चतम पदसंख्या निश्चित करण्याकामी उप संचालक, सर्व यांनी उच्च माध्यमिक विभागाची सन २०२४-२५ संचमान्यता प्रत शालार्थ प्रणालीवर व दिलेल्या सुविधेनुसार अनुदान प्रकारानुसार पदे नमूद करावीत

३. श्री. पवन जोशी, महाआयटी

उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांचे माहे जूले पेड इन

दि.१० जुन.२०२५

१.श्री. पवन जोशी, महाआवटी २. सहाय्यक शिक्षण उपसंचालक


उच्च माध्यमिक संचमान्यता जूलै पेड ईन ऑगस्ट पूर्वी एपीआय पूर्ण करणे त्याशिवाय वेतन आहरित न करणे

उपरोक्त प्रमाणे उच्च माध्यमिक विभागाची उच्चतम पदे संचमान्यता सन २०२४-२५ आधारे निश्चित करण्यात यावीत व संचमान्यता शालार्थ Configuration पूर्ण करावे.

दि.१०जुन, २०२५

. श्री. पवन जोशी, महाआयटी २. सहाय्यक शिक्षण उपसंचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, सर्व

वेतन देयक स्वाक्षरी अधिकार जेष्ठ शिक्षकाऐवजी इतर शाळेतील मुख्याध्यापक/शिक्षक यांना देणे. 

शासन निर्णय क्र.// नुसार नियमित मुख्याध्यापक पद रिक्त असल्यास त्याच शाळेतील जेष्ठतम शिक्षकास स्वाक्षरीचे वेतन देयकावर अधिकार देण्यात यावेत. कोणत्याही परिस्थितीत संबंधित शाळेच्या बाहेरील/सेवानिवृत्त वेतन आहरीत करण्याचे अधिकार देण्यात येऊ नये. वेतन पचक अधिक्षक यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या मान्यतेनी स्वाक्षरीचे अधिकार दिलेल्या सेवाजेष्ठ शिक्षकाच्या स्वाक्षरीची वेतन देयके मंजूर करावीत.

दि. ३१मे, २०२५

शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सर्व २. अधिक्षक वेतन पचक (माध्यमिक), सर्व

याकरीता आर्थिक धकोत कर्मचा एका वर्षात देयकाची मयांदा (Number of Broken ID)

एका कर्मचा-याचे जास्तीत जास्त ३ थकीत देयके (३ ब्रोकन आयडी द्वारे) एका आर्थिक वर्षात अपलोड करता येतील. तसेच डिडिओ-२ तथा अधिक्षक वेतन पथक ते संचालनालय व शासन स्तरापर्यंत संबंधित ३ ब्रोकन आयडी पैकी तपासणी कामी एक ब्रोकन निवडल्यास त्यासोबत सर्व ब्रोवान आयडी तपासणी कामी उपलब्ध होणेबाबत, महाआयटी यांनी आयश्यकते तांत्रिक बदल करावेत. 

दि.३श्मे, २०२५

१. मुख्याध्यापक (सर्व) अनुदानित/अंशतः अनुदानित विद्यालय अधिक्षक, वेतन पथक २. माध्यमिक, (सर्व) ३. महाआयटी श्री. पवन जोशी,

ऑनलाईन फेशन प्रस्ताव प्रणालीमार्फत महालेखाकार शालार्थ कार्यालयास सादर करने. 

यासंदर्भात महाआयटीने उपलब्ध दि. करून दिलेल्या सुविधेचा वापर करून यापूचौ महालेखाकार मुंबई कार्यालयास सादर केलेली पेन्शन कस वेतन पथक पुणे यांनी पुनःश्च तपासणी कामी टेस्टीग करून शालार्थ प्रणाली मार्फत ऑनलाईन सादर करावी. 

१८/५/२५

. मुख्याध्यापक (सर्व) अनुदानित/अंशतः अनुदानित विद्यालय २. अधिक्षक, वेतन पथक माध्यमिक, (सर्व) ३. महाआयटी श्री. पवन जोशी,

थकोत देयकाबाबत डिडिओ-२ ते संचालनालय स्तरापर्यंत आधार बेस्ड ई साईन सुविधा उपलब्ध करून देणे,

थकीत देयके मुख्याध्यापक ते वेतन पचक, डिडिओ-२ वेतन पथक ते विभागीय शिक्षण उपसंचालक, डिडिओ-३ विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेमार्फत आधार बेस्ड ई साईन सुविधेद्वारे संचालनालय /शासनस्तरावर मंजूरीकरीता अग्रेषित करावीत.

दि३श्मे, २०२५

१. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सर्व

२. अधिक्षक वेतन पथक (माध्यमिक), सर्व २. सहायक संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, सर्व ४. श्री. पवन जोशी

चकोत देयके तपासणीकरीता व मान्यतेकरीता डिडिओ-२ ते संचालनालय स्तरापर्यंत बंध नुसार सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे.

डिडिओ-२ ते संचालनालयपर्यंत थकीत देयके स्वरूपात फॉरवर्ड करणेऐवजी त्याकरीता किमान ५० ब्रोकन आयडीची एक बेंच उपलब्ध करून देणाबाबत सुविधा दयावी. तसेच याप्रमाणे अधीक्षक वेतन पथक, शिक्षणाधिकारी (माध्य), लेखाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, विधि अधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक या संयुक्त समितीची एकत्र शिफारस प्रपत्र वरीलप्रमाणे बँचनिहाय तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे.

दि. ३१मे, २०२५

१. अधिक्षक वेतन पथक (माध्यमिक), सर्व २. सहायक संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, सर्व ३. श्री. पवन जोशी

न्यायालयीन प्रकरणातील चकीत देयकाकरीता स्वतंत्र सुविधा देणेबाबत. 

न्यायालयीन प्रकरणातील आदेशानुसार अशी यकबाकी देयके शालार्थ प्रणालीवर स्वततंत्रपणे processकरण्याकरीता या उद्देशासाठी स्वतंत्र टॅब उपलब्ध करून देण्यात यावे.

दि.३१में, २०२५

१. श्री. पवन जोशी

उपरोक्त प्रमाणे नमूद केलेनुसार सर्व संबंधितांनी विहित कालावधीत कार्यवाही पूर्ण करावी.


शिक्षण सहसंचालक


 सेवानिवृत्त शिक्षक / शिक्षकेत्तर / केंद्रप्रमुख कर्मचारी यांचे 7 व्या वेतन आयोगाचा हप्ते व महागाई भत्ता फरकाचे देयके SHALARTH प्रणालीमधून Online पद्धतीने सादर करणेबाबत मार्गदर्शक सुचना निर्गमीत करणेबाबत  शिक्षणाधिकारी प्राथमिक बुलढाणा यांनी दिनांक 31 जुलै 2024 रोजी पुढील प्रमाणे सूचना निर्मित केल्या आहे. 



1) मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्रक्र. प्राशिसं/वे. आ. हप्ते/2024/4836 दिनांक 12.07.2024

2) मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे ज्ञापन क्र. 9 अंदाज/2024-25/ वेतन अनु. / 201/4985 दिनांक 22.07.2024

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील कार्यरत सेवानिवृत्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे 7 व्या वेतन आयोगाचे हप्ते व महागाई भत्ता फरकाचे देयके SHALARTH प्रणालीमधून ONLINE पद्धतीने सादर करणेबाबतचे निर्देश प्राप्त झालेले आहेत. त्यानुषंगाने संदर्भ क्रमांक 02 नुसार अनुदान प्राप्त झालेले आहे.

त्यानुषंगाने आपल्या पंचायत समिती / हायस्कूल अंतर्गत सेवानिवृत्त झालेले शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे 7 वा वेतन आयोग फरकाचे 5 वा हप्ता तसेच माहे जाने 2024 ते जून 2024 पर्यंतचे महागाई भत्ता फरकाचे देयके SHALARTH प्रणालीमधून SHALARTH_2.0 या टॅब मधील Pending Bill या सुविधेचा उपयोग करून जिल्हा स्तरावर Online पद्धतीने सादर करावी. याकरिता शालार्थ जिल्हा समन्वयकांनी तयार केलेल्या मार्गदर्शनपर User Manual For Pendin Bill Facility In Shalarth उपयोग करावा,

देयके SHALARTH प्रणालीमधून Online पद्धतीने सादर करतांना खालील मार्गदर्शक सुचनानुसार कार्यवाही करण्यात यावी.

• सेवानिवृत्त / मयत कर्मचारी यांचे 7 वा वेतन आयोग फरकाचा 5 वा हप्ता (प्रलंबीत असलेला 1 ला ते 4 था हप्ता) यापैकी जो देय असेल तो हप्ता चे Claim सोबत जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे

* SHALARTH मध्ये Entry केलेल्या Claim ID ची प्रिंट. • 7 वा वेतन आयोग फरकाचे माहे जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 पर्यंतचे विवरणपत्र

• सेवानिवृत्ती आदेशाची झेरॉक्स प्रत

• मयत कर्मचारी बाबतीत मृत्यू प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत

• सेवापुस्तकाच्या वेतन निश्चिती पडताळणी झालेल्या पानाची झेरॉक्स प्रत

• सदर देयक यापुर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही याबाबत गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.

* देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी.

सेवानिवृत्त कर्मचारी यांचे महागाई भत्ता फरकाचे देयक चे Claim सोबत जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे

• SHALARTH मध्ये Entry केलेल्या Claim ID ची प्रिंट.

• माहे जाने 2024 ते जून 2024 पर्यंतचे महागाई भत्ता फरकाचे विवरणपत्र,

* सेवानिवृत्ती आदेशाची झेरॉक्स प्रत.

• सदर देयक यापूर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही याबाबत गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.

• देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी,

उपरोक्त प्रमाणे मुख्याध्यापकांचे लॉगीन (DDO-1) मधून Claim Entry करून पंचायत समिती अंतर्गत सर्व सेवानिवृत्त कर्मचारी यांचे लेखाशिर्ष निहाय (शिक्षकांचे वेगळे व केंद्रप्रमुखांचे वेगळे) 7 वा वेतन आयोग फरकाचे स्वतंत्र एकत्र देयक नमुना 26 व महागाई भत्ता फरकाचे स्वतंत्र एकत्र देयक नमुना 26 तयार करून त्यासोबत वरील प्रमाणे सर्व विवरणपत्र व प्रमाणपत्र जोडून पंचायत समिती निहाय खालील नमुन्यातील यादीसह जिल्हा कार्यालयास खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार सादर करावे.


• Claim सादर करावयाचे वेळापत्रक

कार्यवाही

नियोजीत कालावधी


DDO-1 (मुख्याध्यापक) यांनी DDO-3 कडे Claim फॉरवर्ड करणे

06 ऑगष्ट 2024

हायस्कूल मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांनी Hard Copy प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती स.ले. अ. यांना सादर करणे

08 ऑगष्ट 2024

हायस्कूल मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांनी Hard Copy लेखा शाखा शिक्षण विभाग (प्राथमिक) येथे सादर करणे

13 ऑगष्ट 2024

उपरोक्त सुचनेनुसार विहीत कालावधीमध्ये कार्यवाही पूर्ण करावी. सदर बाबतीत विलंब झाल्यास व आपले पंचायत समिती शाळेअंतर्गत एकही शिक्षकांचे देयक प्रलंबीत राहील्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांची राहील.


शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जिल्हा परिषद, बुलडाणा.


वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download 

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.