संच मान्यता अपडेट - संच मान्यता 2022-23 बाबत विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांचे परिपत्रक.

 संच मान्यता अपडेट - संच मान्यता 2022-23 बाबत विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांचे परिपत्रक.


विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी संच मान्यता 2022 23 बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


विभागीय उपसंचालक अमरावती यांनी प्राचार्य मुख्याध्यापक सर्व उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय यांना उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ विद्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सन 2022 23 च्या संचमान्यतेबाबत सुचित केले आहे की, दरवर्षी उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील मान्यवर्ग व तुकड्यानुसार नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांची पदे निश्चित व मान्य करून घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येते दरवर्षी आपणास संच मान्यता सादर करण्याबाबतचा विहित नमुना पुरवण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने सन 2022 23 या शैक्षणिक वर्षात मान्यवर्ग तुकड्या यामधील प्रविष्ट विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संच मान्यता प्रस्ताव बाबतची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येत असून या शिबिरात सादर करावयाच्या प्रस्तावासोबत खालील सहपत्रे जोडणे आवश्यक आहे यामधील एकही सहपत्र जोडले नसेल तर संबंधित उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ माध्यमिक विद्यालय ची संचमान्यता होणार नाही व त्यास पूर्णपणे संबंधित संस्था अथवा कनिष्ठ माध्यमिक विद्यालय जबाबदार राहील.



संच मान्यतेसाठी सोबत जोडायची सभापती पुढील प्रमाणे.




सत्र 2022 23 संच मान्यता शिबिराचे वेळापत्रक अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदानित स्वयंअर्थसाहित तत्त्वावरील संस्था.





महत्त्वाची सूचना जुन्या उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विद्यालय यांनी नमूद पदनिर्धारण भरून आणताना सन 2013 14 मध्ये तयार करून देण्यात आलेल्या पदनिर्धारणांमध्ये ज्याप्रमाणे अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित मध्ये ज्या क्रमाने विषयी नमूद करण्यात आले होते त्यामध्ये बदल करण्यात येऊ नये सन 2013 14 च्या संच मान्यतेनुसार मंजूर पायाभूत पदे नमूद केली आहेत त्यामध्ये कोणतेही परिस्थितीत मुख्याध्यापक प्राचार्य यांनी बदल करू नये ज्यादा अतिरिक्त तुकड्या किंवा ज्यादा विषयास परवानगी घेतली असल्यास सदर विषय कायम विनामदार येत असल्यामुळे त्या प्रपत्रामध्ये नमूद करण्यात यावा व त्याची परवानगी पत्र सोबत सादर करावे.

यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यातील स्वयं अर्थ सहित तत्त्वावरील उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांचे संच मान्यता शिबिर स्वतंत्र आयोजित करण्यात येईल.


वरील अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालकांचे परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.