स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या पटसंख्या वाढविणेबाबत राज्यस्तरिय समिती स्थापन! 09/03/2026

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या पटसंख्या वाढविणेबाबत राज्यस्तरिय समिती स्थापन करणेबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दि ०९/०३/२०२६ रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे. 



पार्श्वभूमी

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ दि.१/४/२०१० पासून लागू झाली आहे. सदर अधिनियमातील तरतुदीनुसार ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मुक्त व अनिवार्य शिक्षणाची वैधानिक जबाबदारी राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थाची आहे. गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देऊन पालकांचा शासकीय शाळांवरील विश्वास दृढ करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांचे अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे समिती गठित करण्यात येत आहे.

अ.क्र. पदनाम

समितीतील पदनाम

१. श्री रमाकांत काठमोरे, सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय,

अध्यक्ष

२. डॉ. मंगेश घोगरे, प्राचार्य डायट, वर्धा

सदस्य

३. डॉ. दयानंत जटनुरे, प्राचार्य डायट, धाराशीव

सदस्य

४. श्री. कादर शेख, शिक्षणाधिकारी, (प्राथमिक) जिप सोलापूर 

सदस्य

५) श्रीम. जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.छत्रपती संभाजीनगर सदस्य

६) श्री. संदीप यादव, गटशिक्षणाधिकारी, चंद्रपूर

सदस्य

७. श्रीम. शबाना शेख, गटशिक्षणाधिकारी, अहिल्यानगर

सदस्य

८. श्री. सुधाकर मुरकुटे, विस्तार अधिकारी, रत्नागिरी

सदस्य

९. श्री. सुदाम वाळुंज, विस्तार अधिकारी, पुणे

सदस्य

१०. श्री. आसराजी त्रिंबक सोंडगे, मुख्याध्यापक.प्रा.शा. वरवंडी तांडा-२, छत्रपती सदस्य संभाजीनगर

११. श्री. दत्तात्रय वारे, जि.प.शाळा, जालिदंरनगर, खेड, पुणे मुख्याध्यापक

सदस्य

१२. श्री. सोमनाथ वामन वाळके, प्रा. पदवीधर शिक्षक, पी.एम.श्री.जि.प मा.शा. आष्टी हरिनारायण, ता. आष्टी, जि.बीड

सदस्य

१३. श्री. कैलास चोरामले, अधीक्षक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे

सदस्य सचिव

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना/मुध्यांबाबतचा सर्वंकष अभ्यास करून दि.१३-३-२०२६ पर्यंत अहवाल संचालनालयास अहवाल करावा.


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे


प्रत माहितीस्तव सविनय सादर

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई-३२

२. मा.आयुक्त (शिक्षण) आयुक्त शिक्षण कार्यालय, महाराष्ट्र राज्य पुणे

प्रत माहितीस्तव तथा योग्य त्या कार्यवाहीस्तव

१. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. चंद्रपूर/अहिल्यानगर/रत्नागिरी/पुणे/छत्रपती संभाजीनगर/बीड

/- आपल्या जिल्हयातील वरीलप्रमाणे यादीत नमूद असलेले गटशिक्षणाधिकारी

विस्तार अधिकारी/ मुख्याध्यापक / प्रा. शिक्षक यांना सदर विषयाच्या अनुषंगाने

कार्यवाहीबाबत कळविण्यात यावे.

२. डॉ. मंगेश घोगरे, प्राचार्य डायट, वर्धा

३. डॉ. दयानंत जटनुरे, प्राचार्य डायट, धाराशीव

४. श्री. कादर शेख, शिक्षणाधिकारी, (प्राथमिक) जिप सोलापूर

५. श्रीम. जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. छत्रपती संभाजीनगर

६. श्री. संदीप यादव, गटशिक्षणाधिकारी, चंद्रपूर

७. श्रीम. शबाना शेख, गटशिक्षणाधिकारी, अहिल्यानगर

८. श्री. सुधाकर मुरकुटे, विस्तार अधिकारी, रत्नागिरी

१०. श्री. आसराजी त्रिंबक सोंडगे, मुख्याध्यापक. प्रा. शा. वरवंडी तांडा-२

९. श्री. सुदाम वाळुंज, विस्तार अधिकारी, पुणे

११. श्री. दत्तात्रय वारे, जि.प.शाळा, जालिदरनगर, खेड, पुणे मुख्याध्यापक

१२. श्री. सोमनाथ वामन वाळके, प्रा. पदवीधर शिक्षक, पी.एम.श्री.जि.प. मा.शा. आष्टा हरिनारायण, ता. आष्टी, जि. बीड


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.