बदली अपडेट ब्रेकिंग - विन्सइस आयटी प्राइवेट लिमिटेड ने ईमेल द्वारे दिलेली माहिती.

 बदली अपडेट ब्रेकिंग


  संवर्ग १ मध्ये फॉर्म भरलेल्या जवळपास 8500 शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळी आपली बदली कोणत्या शाळेवर झाली आहे हे बदली पोर्टल वरून संबंधित शिक्षकांना पाहता येणार आहे....

विन्स इस आयटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड ह्या बदली पोर्टल चालवणाऱ्या कंपनीला संवर्ग एक मधील शिक्षकांनी बदली झाली असल्याचे किंवा व कसे कळेल अशी ईमेल द्वारे विचारणा केली असता. 

बदली सॉफ्टवेअर रन झाल्यावर तुम्ही पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर डाव्या मेनू मधील ट्रान्सफर ऑर्डर या टॅब वरती क्लिक केले की स्क्रीनवर तुम्हाला तुमची बदली झाली असेल तर कुठली शाळा मिळाली किंवा कोणत्या शाळेत बदली झाली आहे याची तपशील दिसतील व बदली झाली नसेल तर स्क्रीनवर तुमची बदली झाली नाही असा संदेश दिसेल.  सर्व संवर्गातील शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या बदलीचे आदेश ईमेल द्वारे पीडीएफ स्वरूपात पाठवण्यात येतील. 

म्हणजेच संवर्ग एक ची जरी बदली झाली असली तरी सध्या तरी त्यांना बदली आदेश मिळणार नसून फक्त पोर्टलवर त्यांना बदली झाली असल्यास कोणती शाळा मिळाली याची माहिती मिळेल. 


29 डिसेंबर - संवर्ग 1 बदली प्रक्रिया पूर्ण झाले नंतर रिक्त शाळांच्या याद्या घोषित केल्या जातील. 


30 डिसेंबर - 30 डिसेंबर पासून संवर्ग 2 मधील शिक्षकांना पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होईल.


जिल्हांतर्गत शिक्षक बदली पोर्टल लॉगीन.

https://ott.mahardd.in/


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.