संवर्ग एक ची बदली प्रक्रिया पूर्ण! संवर्ग एकच्या शिक्षकांनी आपली बदली कोठे झाली ते कसे पहावे.

 संवर्ग एकच्या शिक्षकांनी आपली  बदली कोठे झाली ते कसे पहावे.



राज्यातील विशेष संवर्ग भाग एकच्या 8500 शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.


विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी आपली बदली कोणत्या शाळेवर झाली किंवा झाली नाही हे पाहण्याकरिता.


बदली पोर्टल सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम बदली पोर्लटला लॉगिन करा लॉगिन केल्यानंतर डाव्या मेनूतील transfer order या टॅब वर क्लिक केले की स्क्रीनवर आपली बदली झाली असल्यास ती कोणत्या शाळेत झाली हे दिसेल किंवा आपली बदली झाली नसेल तर त्या प्रकारचा संदेश आपल्याला दिसेल.


विशेष संवर्ग भाग एक च्या शिक्षकांना बदली झालेल्या शाळांचे आदेश त्यांना संपूर्ण बदली प्रक्रिया संपल्यानंतर आपल्या इमेलवर पीडीएफ स्वरूपात प्राप्त होतील.

 29 डिसेंबर - संवर्ग 1 बदली प्रक्रिया पूर्ण झाले नंतर रिक्त शाळांच्या याद्या घोषित केल्या जातील. 


30 डिसेंबर - 30 डिसेंबर पासून संवर्ग 2 मधील शिक्षकांना पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होईल.


जिल्हांतर्गत शिक्षक बदली पोर्टल लॉगीन.

https://ott.mahardd.in/


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.