शिक्षक बदली 2022 अपडेट.
28 डिसेंबर बदली पोर्टल रन झाले नंतर संवर्ग 1 मधील बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या त्यांच्या लॉगीन ला Transfer Order येथे दिसून येतील.
विशेष संवर्ग 1- बदली अपडेट :--
बदली सॉफ्टवेअर रन झाल्यावर तुम्ही(संवर्ग 1) पोर्टल वर लॉगिन केल्यानंतर,डाव्या मेनू मधील Transfer Order या टॅब वर क्लिक केले की स्क्रीन वर तुम्हाला तुमची बदली झाली असेल तर कुठल्या शाळेत बदली झाली आहे याचे तपशील दिसतील व बदली झाली नसेल तर स्क्रीन वर तुमची बदली झाली नाही हा संदेश दिसेल. सर्व संवर्गातील शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या बदलीचे आदेश ईमेल द्वारे पीपीडीए स्वरूपात पाठवण्यात येतील.
माहितीसाठी सादर
29 डिसेंबर - संवर्ग 1 बदली प्रक्रिया पूर्ण झाले नंतर रिक्त शाळांच्या याद्या घोषित केल्या जातील.
30 डिसेंबर - 30 डिसेंबर पासून संवर्ग 2 मधील शिक्षकांना पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होईल.
जिल्हांतर्गत शिक्षक बदली पोर्टल लॉगीन.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
1 Comments
Sir ji portal ajun suru zale nahi ?
ReplyDelete