शिक्षण विभागातील शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी घरबांधणी अग्रिम अनुदान वितरण आदेश..

 शिक्षण विभागातील शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी घरबांधणी अग्रिम अनुदान वितरण आदेश.. 


सन 2021 22 या आर्थिक वर्षात बीन्स प्रणाली वर उपलब्ध करून दिलेला (दोन लक्ष शहाण्णव हजार दोनशे हजार रुपये) एवढा निधी किंवा अनुदान लागू असलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यास संदर्भातला शासन आदेश दिनांक 4 मार्च दोन हजार बावीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा

Download


शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे साठी गृह कर्ज संदर्भातील सर्व शासकीय आदेश पाहण्यासाठी.. 

येथे क्लिक करा


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments