आधार क्रमांक आधारित संच मान्यतेबाबत.. १००% विद्यार्थी आधार अपडेट नसले तरी पर्यायी व्यवस्थेने होणार संच मान्यता..

आधार क्रमांक आधारित संच मान्यतेबाबत.. 

१००% विद्यार्थी आधार अपडेट नसले तरी

 पर्यायी व्यवस्थेने होणार संच मान्यता.. 

आधार अपडेट नसणारी शाळेत येणारी सर्व मुले होणार संच मान्यतेसाठी पात्र.. 

शाळेत नियमित येणारे सर्व विद्यार्थी या संच मान्यतेचे पात्र आहेत जर काही विद्यार्थ्यांना आधार काढण्यास अपडेट करण्यास अडचण येत असेल तरीही त्यांना या संच मान्यतेचे ग्राह्य धरले जाणार आहे. यासाठी 1 बीट स्तरीय समिती नेमली जाणार आहे त्यावरून विद्यार्थी संख्येची पडताळणी केली जाणार आहे.


वरील पत्रानुसार विद्यार्थ्यांची आधार क्रमांक घेण्यास होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील उपाययोजना करणे योग्य होईल.

30 12 2019 रोजी च्या शाळेच्या पटावर नोंद असलेले परंतु सरल प्रणाली मध्ये आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांचे दिनांक एकतीस तीन दोन हजार बावीस पर्यंत आधार क्रमांक झाल्यानंतर आधार क्रमांक नोंद केलेली विद्यार्थी संच मान्यतेसाठी गृहीत धरण्यात यावे.

डुप्लिकेट आधार क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा शाळा स्तरावरून दुरुस्त करण्याची कार्यवाही करावी व डुप्लीकेट आधार क्रमांक राहणार नाहीत याची खात्री कराव.

नाव लिंग किंवा जन्मतारीख जुळत नसलेले विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा विद्यार्थ्यांची शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती असल्याची खात्री करून सदर विद्यार्थी विद्यार्थ्या जवळ अन्न शाळेमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करून असे विद्यार्थी संबंधित शाळेचे संचन मान्यते करीता ग्राह्य धरण्यात यावे.

ज्या विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक साठी नोंद केली आहे परंतु अद्यापपर्यंत आधार क्रमांक मिळाला नाही असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळेवर ते दाखवा बदल केले गेले नाहीत याची शाळा निशा करून असे विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात यावे.

ज्या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक उपलब्ध नाही व त्यांनी आधार क्रमांकासाठी नोंद केलेली नाही असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित घेत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवली गेली नाही त्याची शहानिशा करून असे विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात यावे.

वडील सर्व गोष्टीत पडताळण्यासाठी एक पडताळणी समिती स्थापन करून त्यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी संबंधित गट तर हा समिती प्रमुख राहील तर केंद्रप्रमुख संबंधित केंद्र किंवा प्रशासन अधिकारी हे त्या समितीचे सदस्य सचिव राहतील अंगणवाडी पर्यवेक्षिका आरोग्य कर्मचारी हेच या समितीचे सदस्य राहतील.


वरील समितीने केंद्रातील प्रत्येक शाळेत समस्या भेट देऊन सर्व विद्यार्थी दिनांक 31 32 वा 2022 पर्यंत करावी या पत्राच्या नमुन्यात प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी प्रभाग अधिकारी प्रशासन अधिकारी यांच्याकडे सादर करावे त्याची एक प्रत केंद्रशाळा व जतन करून ठेवले सदरील प्रमाण पत्र लिहित माहिती सरल पोर्टल वरील केंद्रप्रमुख लॉगिन करून अपलोड करून नोंद करण्याची सुविधा देण्यात येईल त्यावेळेस अपलोड करावे.

गटशिक्षणाधिकारी प्रभाग अधिकारी प्रशासन अधिकारी यांनी सरळ पोर्टलवर याची खात्री दिनांक पाच चार 2022 पर्यंत अंतिम करावी.

वरील प्रमाणे सूचना केवळ शैक्षणिक वर्ष 21 22 साठी लागू राहतील.

संच मान्यता दिल्यानंतर प्रचलित शासन निर्णय परिपत्रकानुसार ऑफलाइन पद्धतीने समुपदेशन घेऊन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन दिनांक 31 5 2022 पूर्वी करावे.

अशा प्रकारच्या सूचना शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांनी सदर पत्राद्वारे केल्या आहेत.


वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा

Download

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.