महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई चे प्रकल्प संचालक यांनी दिनांक 18 जून 2024 रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व यांना बूट व सॉक्स खरेदी अनुदान विक्री करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
बुट व सॉक्स यांची शाळा स्तरावर खरेदी करून खर्च करणे अपेक्षीत आहे. परंतु सद्यस्थितीत HDFC Bank चे Module-1 Account चालू न झाल्यामुळे सदरचे सर्व शाळा अद्यापही PFMS प्रणालीवर MAP झालेले नाही. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणेच तालुकास्तरावर देयके/बिले स्विकारून पुरवठादारास प्रदान करण्यासाठी (BRC) तालुका स्तरावर Expenditure Limit देण्यात यावी. सदर निधी खर्च करण्याकरिता गट शिक्षणाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी समन्वय साधून शाळानिहाय उपलब्ध करून देण्यात आलेला निधी तात्काळ खर्च करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
(प्रदीपकुमार डांगे भा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना माहिती करिता सस्नेह अग्रेषित.
वरील परिपत्रकानुसार बूट व सॉक्स साठी मिळणारे अनुदान हे तालुका स्तरावरून खर्च होणार असून ते शाळेच्या खात्यात पोहोचण्यासाठीची प्रक्रिया अजून पर्यंत पूर्ण झालेली नाही.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments