कोरोनामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात शासन निर्णय

 COVID 19 मुळे जर कुणाचे कुणी आप्तेष्ट मृत झाले असतील तर त्यांचेसाठी महत्वाचा शासन निर्णय.

संपुर्ण शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा 👇


Download


शासन आदेशानुसार आवश्यक कागदपत्रासह अर्ज केल्यास अर्जदारास 50000₹ सानुग्रह अनुदान देण्यात येईल.


क्रुपया गराजुपर्यंत GR नक्की पोहचवा..
Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.