Covid परिस्थिती - मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांचे सुधारित आदेश

 महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तसेच राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुटे यांचे covid 19 साठी सुधारित आदेश.


आदेश Download करण्यासाठी 👇


Download


सदर आदेशानुसार सर्व सांस्कृतिक क्रीडा मनोरंजन ई. क्षेत्रासाठी लागू असलेले निर्बंध काही अटी व शर्ती च्या आधीन राहून शिथिल करण्यात आले आहे.

अटी:- लसीकरण आवश्यक..

मास्क व sanitizar चा वापर..

क्षमतेच्या ५०% लोकांना परवानगी..

नियम न पाळणाऱ्या व्यक्तीस 500₹ दंड..


सविस्तर माहितीसाठी संपुर्ण शासन आदेश डाऊलोड करा 👆

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.