एक डिसेंबर पासुन १ ली पासुन शाळा सुरू - शिक्षण मंत्री...

अतीशय आनंदाची बातमी


महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळाने  १ डिसेंबर पासुन १ ली पासुन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.. ही माहिती महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री ना. वर्षा गायकवाड यांना आपल्या ट्विटर वर ट्विट करून दिली आहे..

"लहान मुलांच्या शाळा पोषक आणि आरोग्यमय वातावरणात सुरू व्हाव्यात,यासाठी पुढील ६ दिवस कोरोना प्रतिबंधक नियमांनुसार शाळा स्तरावर सुरक्षेच्या सर्व बाबी तपासण्यावर भर दिला जाईल.कारण दीर्घकाळापासून वर्ग बंद अवस्थेत होते. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व पालकांसोबत सविस्तर चर्चा केली जाईल."

असे देखील त्यांनी आपल्या twitter account वर ट्विट करून  सांगीतले आहे.Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.