माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी व इ.१२ वी) परीक्षेशी निगडीत घटकांचे मानधन वाढीबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे च्या सचिवांनी दिनांक 16 मार्च 2026 रोजी पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे.
क्र.रा.मं/लेखा-६/२५-२६ / 1237 पुणे -४११००४
दि. 16/03/२०२८
प्रति,
विभागीय सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळ,
सर्व विभागीय मंडळे
विषय - माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी व इ.१२ वी) परीक्षेशी निगडीत घटकांचे मानधन वाढीबाबत....
उपरोक्त अनुसरून आपणास कळविण्यात येते की, या पत्रासोबत परीक्षेशी निगडीत घटकांचे मानधन वाढीबाबत कार्यकारी परिषद दि. १२/०२/२०२६ ठराव क्र. ८१ नुसार मान्यता देण्यात आलेली आहे. त्यातील मानधन वाढीबाबतचे परिशिष्ठ अ एकूण पाने ०१ ते ० जोडण्यात येत आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी व इ.१२ वी) फेब्रु-मार्च २०२६ पासून सदर प्रमाणे मानधन अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
(डॉ. दिपक माळी)
सचिव, राज्यमंडळ, पुणे
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.








0 Comments