Student Portal Promotion 2024-25 Update - स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थी प्रमोशन करण्यासाठी सुविधा उपलब्ध

 सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांना सन 2023 24 या वर्षातील इयत्तेतून म्हणजेच वर्गातून सन 2024 25 मधील वर्गात प्रमोट करण्यासाठी विद्यार्थी पोर्टलवर म्हणजेच स्टुडन्ट पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.सरल प्रणाली Student Promotion


Student पोर्टलवर सन  2024 -25  साठी Student Promotion ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी


प्रथम

👉 Student Portal लॉग इन करावे.


👉आडव्या मेन्यूबार मधील Student Promotion या टैब मधील 1st Standred To 8th Standred या सब टैबवर  क्लिक करावे.


👉स्क्रिनवर एक विंडो ओपन होईल त्या विंडोमधील Student Statistic 2023-24 या चौकटीत  Student Count यामध्ये निळ्या रंगात वर्गवार विद्यार्थी संख्या दाखवलेली आहे त्या विद्यार्थी संख्येवर क्लिक करावे.


👉  स्क्रिनवर त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्याची नावे दिसतील डाव्या बाजूला असणाऱ्या Check या बटनावर डिफॉल्ट क्लिक केलेली आहे व शेवटच्या रकान्यात डिफॉल्ट Pragat असा रिमार्क दिलेला आहे त्यामुळे  वर्गातील सर्व विद्यार्थी Pragat असतील तर Promote बटनावर क्लिक करावे.

जर एखादा विद्यार्थी अप्रगत असल्यास Apragat रिमार्क निवडून Promote बटनावर क्लिक करावे

👉 याप्रमाणे सर्व वर्गाचे Student Promotion पूर्ण करावे.


महत्वाची सूचना

१) विद्यार्थी प्रमोशन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कोणीही TRANSFER रिक्वेस्ट पाठवू नये.

२) Swift Chat app मध्ये विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती व PAT चे गुण भरणे यासाठी विद्यार्थी प्रमोशन तात्काळ करणे आवश्यक आहे.

३) एका शाळेतील सर्व वर्गाचे प्रमोशन पूर्ण करण्यासाठी फक्त  3 ते 5 मिनिटे कालावधी लागतो त्यामुळे सदरचे काम त्वरित पूर्ण करावे.

४) सदर काम पूर्ण करून घेण्यासाठी सर्व केंद्रप्रमुखांनी योग्य ते नियोजन करावे.त्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर टच करा.

https://student.maharashtra.gov.in/stud_db/Promotion/promotion_1st_8th


शाळेचा स्टुडन्ट पोर्टलचा युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा.

मेन्यू वर क्क केल्यानंतर

स्टुडन्ट एन्ट्री नंतर प्रमोशनची टॅब उपलब्ध झाली आहे त्यावर क्लिक करा.


आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये वर्गसमोरील विद्यार्थी संख्येवर क्लिक केल्यानंतर सर्व विद्यार्थी यादी पोर्टलवर ओपन होईल.
यादीमधील सर्व विद्यार्थ्यांना पोर्टल द्वारे आपोआप सिलेक्ट केले गेलेले असेल यात फक्त यादी खालील लाल रंगाच्या Promote बटन वर क्लिक करून संपूर्ण वर्गातील विद्यार्थी त्या पुढील वर्गात प्रमोट होतील.
असे प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थी संख्येवर क्लिक करून आपल्या शाळेतील सर्व वर्ग पुढील इयत्तेत आपण प्रमोट करू शकता.


वरील प्रमाणे प्रक्रिया आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवर देखील करू शकतात किंवा लॅपटॉप पीसी वर देखील विद्यार्थी प्रमोशन आपल्याला करता येईल.


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.