STARS प्रकल्प व समग्र शिक्षा अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण उपक्रमासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी लिंक भरणेबाबत SCERT चे निर्देश.

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार स्टार्स प्रकल्प व समग्र शिक्षा अंतर्गत शिक्षण प्रशिक्षण उपक्रमासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी लिंक भरणे बाबत सर्व शिक्षणाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


STARS प्रकल्प व समग्र शिक्षा मधील उपक्रमाअंतर्गत इ. 1 ली ते 8 वी च्या सर्व शिक्षकांना प्रशिक्षण द्यावयाचे आहे. सदर प्रशिक्षण राज्य स्तरावर दि. 24 ते २७ सप्टेंबर २०२३, विभाग स्तरावर दि. ०४ ते ०७ ऑक्टोबर २०२३ व दि. ०९ ते १२ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत देण्याचे नियोजित आहे. त्यासाठी राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक / सुलभक यांची निवड करण्यासाठी इच्छुक शिक्षक, मुख्याध्यापक, विषयक सहायक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची निवड करावयाची आहे. तरी, दि. 14 ते 17 सप्टेंबर २०२३ या कालावधीत खालील लिंक भरणेसाठी आपल्या अधिनस्त अधिकारी व शिक्षक, मुख्याध्यापक यांना सूचित करण्यात यावे.


१. शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी लिंक :


https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfw_AGHc05BxwLtBAwcAj-jIf97b-xCG1H1SgOcGUO2dnyQEg/viewform


२. क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी लिंक :


https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScX6FHLQz5VCLEqAG6jv8pp2TSNJD0GbqhYAWCyFRGegblHUg/viewform


अमोल येडगे


संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


वरील लिंक या गुगल फॉर्मच्या लिंक पासून आपल्याला मोबाईल वरून संपूर्ण माहिती अगदी सहजरित्या भरता येईल.


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.