स्टुडंट पोर्टल अपडेट - Student Portal ला Adhar Invalid असलेले विद्यार्थी Valid करणेबाबत सूचना

मुख्याध्यापक,

सर्व व्यवस्थापन सर्व शाळा साठी महत्त्वाचे. 




 दि. 21/04/2023 चे मा. उप संचालक, अमरावती व मा. शिक्षणाधिकारी प्राथ. व माध्य. यांचे VC मधील सुचनेनुसार आपले तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये SARAL Database चे Student Portal ला नोंदविलेल्या विद्यार्थ्यांचे आपण आधार कार्ड वरील डाटा Upload केलेला आहे. परंतु यातील काही विद्यार्थ्यांचा डाटा UID सर्व्हरनी Invalid ठरविलेला आहे. तरी आपण आपले शाळेचे Student Portal ला Login करुन Report Menu मधील Invalid UID या Tab ला Open करुन आपले शाळेतील किती विद्यार्थी Invalid झालेले आहे त्या विद्यार्थ्यांची यादी काढावी व सदर विद्यार्थ्यांचे Updated Adhar Card ची मागणी करावी किंवा E-Adhar UID चे Site वरुन Download करुन घ्यावे. तदनंतर Update Student Data या Tab ला Open करुन वर्ग निहाय विद्यार्थ्यांची नावे आपणास दिसेल विद्यार्थ्यांचे नावासमोर Valid, Vew and Manage व ---- या प्रकारच्या तिन Field दिसल्यास आपणास सदर विद्यार्थ्यांबद्दल कुठलीही कार्यवाही करायची नाही. विद्यार्थ्यांचे नावासमोर Not Valid, Vew and Manage व Valided या प्रकारच्या तिन Field दिसल्यास आपणास सदर विद्यार्थ्यांसमोरील Valided ही Button Click करुन विद्यार्थी Valided करुन घ्यावा व विद्यार्थ्यांचे नावासमोर Invalid, Vew and Manage व ----- या प्रकारच्या तिन Field दिसल्यास Vew and Manage सदर विद्यार्थ्यांसमोरील View and Manage ही Button Click करुन विद्यार्थ्यांचे आपणाकडे असलेले Updated Adhar Card किंवा E-Adhar UID चे Site वरुन Download करुन घेतलेले आधार कार्ड वरील डाटा व आपण Student Portal ला भरलेला Data Match करावा व Save केल्यानंतर सदर विद्यार्थ्यांचे नावा समोर Valided ही Button Active होईल ती Button Click करुन विद्यार्थी Valided करुन घ्यावा अशा प्रकारे सर्व विद्यार्थी दि. 30/04/2023 चे पुर्वी Valided करुन घ्यावे कारण दि. 30/04/2023 ला आपले शाळेचे जितके विद्यार्थी आधार Valid राहिल तितकेच विद्यार्थी संचमान्यता 2022-23 ला शिक्षक मंजुरीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. Invalid विद्यार्थ्यांमुळे शिक्षक कमी मंजुर झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.