बदली अपडेट..!
तातडीने कार्यवाही करणे..!
बदलीपात्र/(संवर्ग 4 ) शिक्षकांना प्राधान्यक्रम निवडण्यासाठी लॉग इन सुविधा दि.26/01/2022 पर्यंत उपलब्ध आहे.
परंतु बऱ्याच जिल्ह्यातील बऱ्याच शिक्षकांनी बदली अर्ज अद्याप भरलेले नाहीत. शेवटच्या दिवशी एकाच वेळी अर्ज भरताना पोर्टल संथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी आपले बदली अर्ज लवकरात लवकर भरून Submit करावेत.
यापुढे बदली अर्ज भरण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही. बदली अर्ज विहित कालावधीत न भरता आल्यास होणाऱ्या नुकसानीला शिक्षक स्वतः जबाबदार असतील.
ज्यांनी या अगोदरच बदली अर्ज भरलेला आहे त्यांनी पुन्हा एकदा पोर्टलवर लॉगिन करून आपला प्राधान्यक्रम योग्यरीत्या भरून सबमिट केलेला आहे काय याची खात्री करून घ्यावी कारण काही चुकी राहून गेल्यास पुन्हा संधी मिळणार नाही.
टीप:- काही वरील प्रमाणे लोकांनी आपले फॉर्म भरून सबमिट केले आहेत, इतरांनी तात्काळ फॉर्म भरून घ्यावीत,अन्यथा विस्थापित होण्याची शक्यता आहे.
फॉर्म भरण्यासाठी पोर्टल लिंक 👉
महत्त्वाच्या सूचना!
1. शिक्षकानी जर पसंती क्रम भरले नाही तर रॅनडम ट्रान्सफर होणार.
2. शिक्षकानी बदली नको (प्रशासकीय बदली ) असे सिलेक्ट केले असेल तरीही बदली होऊ शकते याची नोंद घ्यावी.
3. One Unit अनिवार्य नाही (ऑप्शनल आहे )
4. वेळेत पसंती क्रम सबमिट करा शेवटच्या दिवशी पोर्टल ला दोष देऊ नका.
5. विड्रॉ ऑप्शन उद्या पर्यन्त उपलब्ध असेल.
6. शिक्षकानी नीट विचारपूर्वक आपले पसंती क्रम भरावे.
7. अनेक शिक्षकानी अजून पसंती क्रम भरले नाहीत किंवा सेव पण केले नाहीत नोडल अधिकाऱ्यानी यावर त्वरित कार्यवाही करावी.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments