YCMOU B. Ed Admission Process 2023-25 Update यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी एड अभ्यासक्रम साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू

 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत b.ed अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.


ऑनलाइन नोंदणी करण्यासाठीची लिंक.

https://ycmoubed.digitaluniversity.ac/StaticPages/HomePage.aspx?did=213


वरील लिंक ला टच करून आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन डीएड प्रवेशासाठी आपली ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.


• ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी ह्या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेदवारांनी युजर आईडी व पासवर्ड मिळविण्यासाठी वर दिलेल्या Register बटन क्लिक करून नोंदणी करा.


ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी प्रथम आपणास खालीलप्रमाणे ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे.


ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतः चा युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल. तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरून आपण ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकता.


ऑनलाईन प्रवेशअर्ज पूर्ण भरण्यास आपल्याला कधीही काही अडचण अथवा अडथळा आपणास उद्भवल्यास आपण आमच्याशी संपर्क साधून त्याचे निराकरण करून घ्या घ्यावे.शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏

Post a Comment

4 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.