जिल्हा परिषद शिक्षक बदली पोर्टल अपडेट आंतरजिल्हा बदली अर्ज करण्यासाठी मुदतवाढ.

जिल्हा परिषद शिक्षक बदली पोर्टल अपडेट आंतरजिल्हा बदली अर्ज करण्यासाठी मुदतवाढ. 


मेसर्स विन्सइस प्राइवेट लिमिटेड या कंपनीने तयार केलेल्या ऑनलाइन टीचर ट्रान्सफर पोर्टल वर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी आंतर जिल्हा बदली प्रक्रिये अंतर्गत शिक्षकांचे अर्ज भरणे सुरू आहेत.

सकाळीच आपण दिलेल्या अपडेटनुसार ऑनलाइन अर्ज करून सबमिट केलेला असल्यास तो विड्रॉल करून परत दुरुस्त करून अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे आज दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी अर्ज करण्याची शेवटची दिनांक होती परंतु आता टीचर ट्रान्सफर पोर्टलवर लॉगिन केले असता सदर तारीख वाढवून दिल्याचे दिसून येते.


दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत आता आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेतील शिक्षक अर्ज करू शकणार आहे.


या अगोदर सर्व जिल्हा परिषदांनी शिक्षक अंतर जिल्हा बदली पोर्टलवर रोस्टरनुसार व जात संवर्धनुसार रिक्त पदांच्या जागा उपलब्ध करून दिले आहेत व त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक व जिल्ह्यात अथवा आपल्या सोयीच्या जिल्ह्यात बदली करून घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करत आहेत.


ऑनलाइन आंतरजिल्हा बदली अर्ज सबमिट केल्यानंतर विद्रोल करून दुरुस्त करून पुन्हा अर्ज करता येणार



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.