आंतरजिल्हा ऑनलाइन बदली अर्ज पोर्टल महत्त्वाचे अपडेट

आंतरजिल्हा ऑनलाइन बदली अर्ज पोर्टल महत्त्वाचे अपडेट.


आंतरजिल्हा बदली महत्त्वाचे -

आपण आपला आंतरजिल्हा बदली ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर केला आहे? 

आपण भरलेला अर्ज भरल्यानंतर चुकीची माहिती भरल्या बाबतचे लक्षात आले आहे? 

सदर बाबीची आता चिंता करण्याची गरज नाही.

कारण आपण भरलेला अर्ज जर चुकीचा असेल तर तो अर्ज विद्रोह करून परत अर्ज भरण्याची सुविधा प्रायव्हेट लिमिटेड ने शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे.              सध्या सुरू असलेल्या शिक्षक बदली प्रक्रियेतील फेज टू मध्ये आंतरजिल्हा बदली फॉर्म भरताना जर शिक्षकांकडून काही चूक झाली असल्यास किंवा सिंगल एनओसी असताना देखील एनओसी मधून फॉर्म भरलेला असल्यास withdraw ही नवीन सुविधा लॉगिनला उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा वापर करून आपण फॉर्म दुरुस्त करू शकतो.


त्यासाठी पोर्टल ओपन करा आपला मोबाईल नंबर ओटीपी व कॅपच्या टाकून लॉग इन करा.

डिस्ट्रिक्ट एप्लीकेशन मेन्यू वर जाऊन उपलब्ध असलेल्या withdraw फॉर्म चा वापर करून आपला अर्ज मागे घ्या व परत नवीन आंतरजिल्हा बदलीचा अर्ज अचूकपणे भरा व सबमिट करा. ही सुविधा फक्त आजच्या दिवसासाठी उपलब्ध असेल.

 

  जर WITHDRAWL tab दिसत नसेल तर तात्काळ :- ottsupport@vinsys.com या mail वर आपल्या registered mail वरून फॉर्म rejection साठी विनंती करणारा mail पाठवा .नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.