उद्या दिनांक 19 ऑगस्ट 2022 रोजी दहीहंडी निमित्त संपूर्ण राज्यात सार्वजनिक सुट्टी?

 उद्या दिनांक 19 ऑगस्ट 2022 रोजी दहीहंडी निमित्त संपूर्ण राज्यात सार्वजनिक सुट्टी? 


दिनांक सात डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी व अनंत चतुर्दशी निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करणे बाबत परिपत्रक निर्गमित करून मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयांना अनंत चतुर्दशी आणि गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

या परिपत्रकात हे आदेश मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील असा देखील उल्लेख आहे.


परंतु आज दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्राची माननीय मुख्यमंत्री यांनी विधानसभेत दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असे एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार समजते आहे.

परंतु अजून कोणतेही अधिकृत शासनाचे पत्र असे स्पष्ट करत नाही ती संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडी म्हणजेच गोपाळकाल्याची सुट्टी शासनाने जाहीर केली आहे.

सदर दोन्ही गोष्टीमुळे दहीहंडीला मुंबईवरून इतर महाराष्ट्रात सुट्टी आहे किंवा नाही याचा संभ्रम निर्माण झाला आहे.


सदर संभ्रम दूर झाल्यास आपणास नक्की अपडेट दिली जाईल त्यासाठी नियमित भेट द्या.. . 

www.pradipjadhao.com
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.