सामाजिक शास्त्र विषयांमध्ये रुची असणाऱ्या राज्यभरातील तज्ञ मार्गदर्शक व सुलभक यांचे राज्यस्तरीय विचार मंथन गट स्थापन करणे बाबत संचालकांचे पत्र व लिंक.
सामाजिक शास्त्र विभागाच्या वतीने सध्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाची विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित केली जात आहे तसेच NEP टास्क अंतर्गत सुद्धा विविधतास पूर्ततेच्या अनुषंगाने कृती कार्यक्रम राबविले जाणार आहेत. एन ए एस 21 नुसार कमी संपादनूक असणाऱ्या अध्ययन निष्पत्ती वर आधारित कृती कार्यक्रम यावर सुद्धा काम केले जाणार आहे त्यात अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील सामाजिक शास्त्र विषयासाठी सातत्याने सुरू असणाऱ्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाच्या विविध कृती कार्यक्रमासाठी राज्यभरातील अनुभवी व्यासंगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक अध्यापक विद्यालयाचे अध्यापकाचार्य प्राचार्य मुख्याध्यापक क्षेत्रीय अधिकारी यांचे वेळोवेळी शैक्षणिक सहाय्य व तज्ञत्व लागणार आहे सबब सामाजिक शास्त्र विषयांमध्ये रुची असणाऱ्या राज्यभरातील तज्ञ मार्गदर्शक तुलभक यांची राज्यस्तरीय विचार मंथन गट स्थापन केला जाणार आहे व्हाट्सअप या समाज माध्यमाचा उपयोग करून हे गट स्थापन केले जाणार आहेत सामाजिक शास्त्र विषयात वृत्ती असणाऱ्या इच्छुक कार्यरत व सेवानिवृत्त प्राथमिक माध्यमिक शिक्षक अध्यापक विद्यालयाचे अध्यापकाचार्य प्राचार्य मुख्याध्यापक क्षेत्रीय अधिकारी शिक्षण प्रेमी नागरिक यांनी दिलेल्या गूगल लिंक वर नोंदणी करावी नोंदणी केलेल्या शिक्षक व अधिकारी यांना वेळोवेळी समाजशास्त्र विषयाच्या संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा अभ्यासक्रम विकसन प्रशिक्षण साहित्य विकसन संशोधन यासाठी संधी देण्यात येईल इच्छुकांनी खालील मुद्द्यांच्या आधारे गुगल लिंक वर माहिती भरता येईल.
नाव बदनाम शाळेचे नाव संपर्क साठी व्हाट्सअप क्रमांक संपर्क साठी ई-मेल आयडी शैक्षणिक अहर्ता अध्यापनाचा विषय शिकवत असलेले इयत्ता अनुभव प्रशिक्षण कार्यशाळा पाठ्यक्रम विकसन प्रशिक्षण साहित्य विकसन संशोधन यावर आधारित आपण केलेले कामकाज सामाजिक शास्त्र उपक्रमांतर्गत आपण राबवलेले उपक्रम शैक्षणिक कार्यासाठी आपणास प्राप्त पुरस्कार सामाजिक शास्त्र विषयांशी संबंधित विविध शैक्षणिक कार्यासाठी आपण स्वयंप्रेरणेने स्वैच्छणे तयार आहात काय सामाजिक शास्त्र विषयाशी संबंधित विविध शैक्षणिक कार्य साठी आपण ऑनलाइन वेळ देऊ शकाल काय?
उपरोक्त प्रश्नांची उत्तरे
https://forms.gle/Si6nUhkQUR4MHULR9
वडील गुगल लिंक द्वारे भरून विचार मंथन गटासाठी नोंदणी करता येईल सामाजिक शास्त्र विषयाचे कामकाज पाहणाऱ्या डायट अधिकारी यांनी सामाजिक शास्त्र विचार मंथन गटासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे त्यामुळे त्यांच्या तज्ञत्वाचा लाभ प्रस्तुत विभागाच्या विविध शैक्षणिक उपक्रम प्रकृती यांना होईल अधिक माहितीसाठी विभागातील अधिकारी सचिन चव्हाण ज्योती राजपूत यांच्याशी भ्रमणध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
असे निर्देश महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे च्या उपसंचालक डॉक्टर नेहा बेलसरे यांनी सदर परिपत्रकानुसार दिले आहे.
वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments