शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवी व वर्ग आठवी दि. 31/07/2022 चे प्रवेशपत्र ( Hall Ticket ) संबंधित शाळांच्या लॉगीन मधून प्रिंट करता उपलब्ध झाले आहेत.

 शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवी व वर्ग आठवी दि. 31/07/2022 चे प्रवेशपत्र ( Hall Ticket ) संबंधित शाळांच्या लॉगीन मधून प्रिंट करता उपलब्ध झाले आहेत.दिनांक 31 जुलै 2022 रोजी मागच्या शैक्षणिक वर्षात जे विद्यार्थी वर्ग पाचवीत व वर्ग आठवी शिकत होते त्यांची शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2019-22 मध्ये ज्या शाळेतून त्यांचे अर्ज भरले आहे त्या शाळेच्या लगीन मधून त्यांचे प्रवेश पत्र म्हणजेच हॉल तिकीट प्रिंट करता येणार आहे.


खालील लिंक वर आपल्या शाळेचा udise नंबर व पासवर्ड टाकून विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता


https://www.2022.mscepuppss.in/LoginPage.aspx


वरील लिंक वर टच करा ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आपल्या शाळेचा यु डायस नंबर व पासवर्ड टाका.

लॉगिन यशस्वी झाल्यानंतर आपण वर्ग पाचवी ची व वर्ग आठवीची विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ची प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता किंवा प्रिंटर उपलब्ध असेल तर प्रिंट करून घेऊ शकता.


हॉल तिकीट किंवा प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी.


Click here


अतिशय महत्त्वाची सूचना! नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏
Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.