इयत्ता पहिली चे विद्यार्थी अपलोड करणे व मागील इयत्ते तील विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत प्रमोट करण्याची प्रक्रिया पोर्टलवर सुरू

 इयत्ता पहिली चे विद्यार्थी अपलोड करणे व मागील इयत्ते तील विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत प्रमोट करण्याची प्रक्रिया पोर्टलवर सुरू.


विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यासाठी पुढील सूचनांचे पालन करावे.


Student Portal


वर्ग पहिलीचे विद्यार्थी पोर्टलवर अपलोड करून त्यांचा सरल आयडी तयार करण्यासाठी पुढील फॉरमॅटमध्ये आपण माहिती तयार करून ठेवू शकता. त्यामुळे विद्यार्थी सरल पोर्टल वर अपलोड करण्यासाठी उपयोगी ठरेल.


इयत्ता पहिली विद्यार्थी माहिती ऑनलाईन करण्यासाठी वरील नमुना पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.