शिक्षकांचे पगार एक तारखेलाच करा- माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य.

शिक्षकांचे पगार एक तारखेलाच करा - 

माननीय अजितदादा पवार - उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य. 

महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांच्या वेतन संदर्भात बैठक झाली असता राज्यातील जिल्हा परिषद तसेच खाजगी प्राथमिक शिक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर प्राप्त झाले पाहिजे त्यासाठी शालार्थ प्रणाली सह इतर यंत्रणा मध्ये  सुधारणा करण्यात याव्यात असे निर्देश यावेळी देण्यात आले अशा संदर्भातील Twit महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून केले आहे. 

वरील Twit ट्विटर वर पाहण्यासाठी कृपया

 येथे क्लिक करा

शिक्षकांचे वेतन सेवार्थ प्रणाली द्वारे केली जाते या सेवार्थ प्रणाली सर्व इतर नियंत्रणातील त्यासाठी मूळ वेतन अदा करण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी शिक्षण विभाग आणि विविध विभागांनी समन्वयाने काम करावे यंत्रणेतील त्रुटी दूर करून आवश्यक ते तांत्रिक सुधारणा करण्याच्या सूचना नियम अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी संबंधितास केल्या आहेत. . 


यासंदर्भातील Twit महाराष्ट्र राज्याच्या माहिती संचालनालय विभागाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वरून माननीय अंत अर्थमंत्री अजित दादा पवार यांना Tag करून केले आहे. 

यानुसार राज्यातील जिल्हा परिषद तसेच खाजगी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन मिळवण्यासाठी शालार्थ प्रणाली सह इतर यंत्रांमध्ये सुधारणा करण्यात यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले असे त्यात म्हटले आहे. 


वरील Twit महाराष्ट्र राज्य माहिती महासंचालनालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पाहण्यासाठी कृपया

येथे क्लिक करा


महाराष्ट्र राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अंदा करण्यामध्ये बऱ्याच वेळा विलंब होत असतो यामुळे गृहकर्ज वैयक्तिक कर्ज व इतर कर्जे भरण्याच्या हप्त्यांमध्ये दिरंगाई होते व त्यामुळे नाहक भुर्दंड पडतो कधीकधी  सिबिल देखील खराब होते. 

वेगवेगळ्या संघटनांकडून यासंदर्भात शासन दरबारी तक्रार केली जाते त्या त्या वेळी आश्वासन देऊन किंवा पुढील 12 महिन्याचे वेतन वेळेवर करून पुन्हा जैसे थे परिस्थिती होते. व दिलेले निर्देश शासन निर्णय हे सर्व काही कामाचे ठरत नाहीत. माननीय उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी दिलेल्या निर्देशांचे तसे होणार नाही व कायमस्वरूपी येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवल्या जाऊन वेतन नियमित वेळेवर होईल याची अपेक्षा करूया. 

आशा करू या शिक्षकांचे वेतन एक तारखेला होईल!!


 

दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.