माहे एप्रिल 2022 चे संचालक स्तरावरून वेतन अनुदान प्राप्त

 माहे एप्रिल 2022 चे संचालक स्तरावरून 

वेतन अनुदान प्राप्त. 


माहे मार्च 2022 चे वेतन अद्याप पर्यंत जरी मिळाले नसले तरी माहे एप्रिल 2022 चे वेतन वेळेवर होण्याची शक्यता आहे. 

कारण संचालक स्तरावरून वेतनासाठी अनुदान जिल्हा परिषदांना प्राप्त झाले आहे त्या संदर्भातील शिक्षण संचालक यांचे पत्र पुढील प्रमाणे. 

राज्य शासन संचालक स्तरावर वेतन अनुदान वितरित करते व संचालक स्तरावरून ते जिल्हापरिषद म्हणजेच जिल्ह्याच्या स्तरावर प्राप्त होते माहे एप्रिल 2022 चे वेतन अनुदान संचालक स्तरावरून जिल्हा परिषद स्तरावर निर्गमित करण्यात येणे संदर्भातील परिपत्रक. 

सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल या महिन्याचा वेतन भत्ते निवृत्ती वेतन उपदान याबाबत चा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदींच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून खालील लेखात शीर्षकाखाली सोबत जोडलेल्या टप्प्यात दर्शवलेल्या तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे सदर अनुदानच तुन सन दोन हजार बावीस तेवीस चे नियमित वेतन अदा करावे थकीत वेतन अथवा वैद्यकीय देयके अदा करू नये. 

अशा संदर्भाचे पत्र पुढील प्रमाणे प्राप्त झाले आहे. 
वेतन वितरण आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Downloadदररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.