शालेय नेतृत्व विकास व्यवस्थापन कार्यक्रम(PSLM) सर्व मुख्याध्यापकांनी व जेष्ठ शिक्षकांनी पुर्ण करावा मिपाचे (MIEPA) आवाहन

शालेय नेतृत्व विकास व्यवस्थापन कार्यक्रम(PSLM) सर्व मुख्याध्यापकांनी व जेष्ठ शिक्षकांनी पुर्ण करावा 

मिपाचे (MIEPA) आवाहन. 


महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, औरंगाबाद चे संचालक मा. रमाकांत कोठमोरे विभागीय उपसंचालक सर्व उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व व शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक सर्व यांना पत्र लिहून शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रमाची माहिती ती शाळेची प्रमुख मुख्याध्यापक व जेष्ठ शिक्षक यांचे पर्यंत पोहोचणे बाबत पत्र निर्गमित केली आहे ते पुढील प्रमाणे. 

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन प्रशिक्षण संस्था नवी दिल्ली अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय शालेय नेतृत्व विकास सेंटर मार्फत तयार केलेल्या व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन प्रशासन संस्था औरंगाबाद वारे मराठी भाषांतरित आणि संदर्भ केलेल्या शालेय नेतृत्व विकास ववस्थापन कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी झाली होती. हा कार्यक्रम देशभरातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण स्तरावरील शाळा प्रमुख खान साठी हा कार्यक्रम विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच भविष्यात शाळा प्रमुख होण्यासाठी इच्छुक असलेले ज्येष्ठ शिक्षक या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकतात त्यानुसार राज्यभरातून सदर कार्यक्रमा ल चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्याबद्दल सर्व सहभागी प्रशिक्षणार्थी चे मनोगत अभिनंदन नुकताच राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था नवी दिल्ली यांच्याकडून आलेल्या अहवालाप्रमाणे सद्यस्थितीत राज्यभरातील 37 हजार 335 नोंदणी झाली असून आठ हजार 573 सदस्यांनी कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. ही संख्या पाहता महाराष्ट्रातील मुख्याध्यापक पर्यवेक्षक व ज्येष्ठ शिक्षक यांनी या कोर्सला नोंदणी करून कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. शालेय नेतृत्व व्यवस्थापन सोबती शालेय सुधारणा होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सर्वांनी शाळा प्रमुख व ज्येष्ठ शिक्षक यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा यासाठी घातल्यास तरुण नोंदणी साठी आवाहन उपस्थित करावी दिनांक 15 march 2022 पर्यंत आपण केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करणे निर्देश करण्यात आलेली होती. 

तथापि दिनांक 15 एप्रिल 2022 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था नवी दिल्ली यांच्याकडून अद्यावत प्राप्त झालेल्या माहितीचे अवलोकन केले असता यापूर्वी या सांख्यिकीय माहिती मध्ये कोणताच सकारात्मक बदल झाल्याचे आढळून येत नाही तसेच  बहुतांश प्रशिक्षणार्थी दुबार नाव नोंदणी केली आहे अशा प्रशिक्षणार्थी आयडी शाळेतील इतर शिक्षकांना देऊन कोर्स पूर्ततेच्या सूचना  द्यावी. 

वरील पत्र पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी साठी खालील Download वर क्लिक करा. 

शालिनी कृत व व्यवस्थापन ऑनलाइन स्वरूपात राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन प्रशिक्षण संस्था दीपा नवी दिल्ली अधिकृत प्रमाणपत्र देणारा कोर्स मराठी हिंदी व इंग्रजी भाषेत राष्ट्रीय वेब पोर्टल वर उपलब्ध आहे. 
पोलीस स्टेशन लॉगीन निर्मिती कोर्स पूर्ण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सहाय्य व मदतीसाठी कार्यालयीन वेळेत श्री धनंजय क्षीरसागर राज्य समन्वयक महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबाद यांना आपण संपर्क करू शकता त्यांचा संपर्क क्रमांक वरील पत्रात दिला आहे. 

तसेच सर्व ली साठी वरील पत्र डाऊनलोड करा व योग्य त्या लिंक वर क्लिक केल्यास आपणास ती लिंक ओपन होत. 



दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.