नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच उत्तर पत्रिका सह मराठी व इंग्रजी माध्यमातून OMR Answer Sheet pdf download

 नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच उत्तर पत्रिका सह मराठी व इंग्रजी माध्यमातून pdf download. 


मित्रहो या अगोदर आपल्या ब्लॉगवर का पण मराठी माध्यमातील नऊ प्रश्नसंच व ती सोडवण्यासाठी ओ एम आर शीट उपलब्ध करून दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्न संच वर्ग सहावा मराठी माध्यम

इंग्रजी माध्यमातील तसेच सीबीएससी बोर्डात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मागील काही वर्षांच्या इंग्रजी माध्यमातील प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिका सह व ओ एम आर शीट सह उपलब्ध करून देत आहे आपण सदर गोष्टी पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना ऊन योग्य रीतीने पेपर सोडवण्याचा सराव करून घेऊ शकता. 


2020 मध्ये नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे पेपर इंग्रजी माध्यमात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download

प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी ओ एम आर शीट डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download

वरील प्रश्नपत्रिकेचे उत्तर सूची पाहण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


नवोदय विद्यालय यांनी घेतलेला 2019 20 च्या प्रवेश परीक्षे ची प्रश्नपत्रिका उत्तरासह डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


नवोदय विद्यालय आणि घेतलेला 2018 मधील प्रवेश परीक्षेचा प्रश्नसंच सरावासाठी डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


वरील सर्व प्रश्न संच डाऊनलोड करून आपण आपल्या विद्यार्थ्यांची 2022 च्या सहाव्या वर्गाच्या नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची योग्य तयारी करून घेऊ शकता त्यासाठी आपल्याला व आपल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा. 


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏

Post a Comment

4 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.