वर्ग सहावीच्या 2022-23 प्रवेशासाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध

वर्ग सहावीच्या प्रवेशासाठी नवोदय विद्यालय प्रवेश 

परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध. 


 विद्यालय समिति द्वारा होणाऱ्या सहावीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

सदर प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांचा रजिस्ट्रेशन नंबर व जन्मतारीख आवश्यक आहे. 

विद्यार्थी त्यांचा रेल्वे स्टेशन नंबर व पासवर्ड वापरून Login करून देखील प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकता. ऍडमिशन कार्ड प्रवेश पत्र Download करण्यासाठी ची लिंक खाली उपलब्ध करून दिली आहे. 

प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा


नवोदय विद्यालय प्रवेश पत्र कसे डाऊनलोड करावे? 

वरील लिंक ओपन करा. 

आलेल्या विंडोमध्ये आपला रजिस्ट्रेशन व जन्मतारीख टाका. 

दिसत असलेला कॅपच्या अचूक भरा. 

सबमिट बटन वर क्लिक करा. 

आपणास आपले प्रवेश पत्र दिसल ते आपलेच आहे याची खात्री करा उपलब्ध असेल तर पिंटू करा किंवा पीडीएफ स्वरूपात आपल्या मोबाईल अथवा इतर डिव्हाईस मध्ये सेव करून द्या व नंतर प्रिंट करून घ्या. 


नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा दिनांक. 


वर्ग सहावी साठी नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी सध्या पाचव्या वर्गात शिकत असलेल्या ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी नवोदय विद्यालय समिती प्रवेश परीक्षा आयोजित करते. 

वर्ग सहावीच्या 2022-23 या सत्रासाठी प्रवेशासाठी या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी यावर्षीची वर्ग सहावी साठी ची नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. 


नवोदय विद्यालय कोणकोणत्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात ही जाणून घेण्यासाठी.. . . . 

येथे क्लिक करा


नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग सहावा साठी सरावसंच प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी....... 

येथे क्लिक करा


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.