विद्यार्थी करू शकणार एकाच वेळी दोन पदवीचा अभ्यास - यूजीसी

 विद्यार्थी करू शकणार एकाच वेळी दोन पदवीचा अभ्यास - यूजीसी. 


केबीसी च्या नवीन गाईड लाईन नुसार संपूर्ण भारतातील विद्यार्थी दोन पूर्ण वेळ अभ्यासक्रम निवडू शकतात त्यापैकी एक डिग्री आणि एक डिप्लोमा असू शकतो किंवा दोन्ही डिग्री असू शकतात किंवा दोनही मास्तर डिग्री देखील असू शकतात. 

नुकतेच युजीसीने जाहीर केलेल्या धोरणानुसार विद्यार्थी एकाच वेळी पूर्ण वेळ दोन अभ्यासक्रम अभ्यासू शकणार आहे. यूजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार विद्यार्थी दोन पूर्णवेळ अभ्यासक्रम न निवडता एक कमी कालावधीचा अभ्यासक्रम किंवा ऑनलाइन अभ्यासक्रम किंवा डिप्लोमा कोर्स आणि एक पूर्णवेळ अभ्यासक्रम घेऊ शकतात असे म्हटले आहे. 

परंतु नवीन गाईडलाईन नुसार संपूर्ण भारतभरात उपलब्ध असलेल्या सर्व अभ्यासक्रमासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे विद्यार्थी थी पुढीलपैकी दोन पूर्णवेळ अभ्यासक्रम निवडू शकतात त्यापैकी एक डिप्लोमा अभ्यासक्रम असेल आणि दुसरी अंडरग्रॅजुएट डिग्री असू शकते, त्या दोनही मास्तर डिग्री असू शकतात किंवा दोनही बॅचलर डिग्री असू शकतात. जर विद्यार्थी दोन पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पूर्ण करणे योग्य असेल आणि त्याला एखादा डिग्री अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तरीदेखील तो पूर्ण करू शकतो तो वेगळा अभ्यासक्रम देखील असू शकतो. विद्यार्थी तो किंवा ती एकाच वेळी अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पूर्ण करू शकतो परंतु 2 नही डिग्रीचे क्लास चे वेळ हा एकच नसावा. 

नुकत्याच 31 मार्च पार पडलेल्या कमिशनच्या सभेमध्ये नवीन गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत की ज्यामुळे विद्यार्थी एकाच वेळी दोन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेऊ शकतो. सदर निर्णय नॅशनल एज्युकेशन पोलिसी 2020 मध्ये केलेल्या सूचनेनुसार करण्यात आलेला आहे कारण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही माध्यमातून शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून द्यायचा आहे. यामध्ये काही प्रत्यक्ष अभ्यासक्रम विद्यार्थी पूर्ण करू शकतो तर काही ऑनलाइन अभ्यासक्रम देखील विद्यार्थी पूर्ण करू शकतो आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना हे स्वातंत्र्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. जेणेकरून विद्यार्थी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करू शकतात. 

यूजीसी चे अध्यक्ष ममीदला जगदीश कुमार यांनी सदर माहिती दिली आहे. 


विद्यार्थ्यांना दोन अभ्यासक्रम पूर्ण करताना काही नियम आणि अटी च्या आधी राहील हे पूर्ण करता येतील. 

विद्यार्थी हे दोन अभ्यासक्रम विज्ञान, कला, सामाजिक शास्त्रे व इतर काही वेगवेगळ्या शाखेतील दोन पूर्णवेळ अभ्यासक्रम विद्यार्थी पूर्ण करू शकणार आहे. 

सदर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्या अभ्यासक्रम प्रवेशासाठी लागणाऱ्या गोष्टी मात्र तशाच असतील ही पात्रता विद्यार्थ्यांनी धारण करणे आवश्यक असेल. विद्यापीठाच्या कमिटीमध्ये  यासाठी मान्यता आवश्यक असेल. 

विद्यार्थी आता दोन पूर्णवेळ अभ्यासक्रम प्रत्यक्षरीत्या पूर्ण करू शकणार आहे ही या अभ्यासक्रमांचे वर्गाची वेळ एका अभ्यासक्रमाचा वर्गापेक्षा वेगळी असेल म्हणजेच त्यांच्या क्लासेसची वेळ एकच नसेल. प्रत्येक विद्यापीठाला अशा पद्धतीचा अभ्यासक्रम द्यायचा अथवा नाही याचे स्वतंत्र असेल. 

यामध्ये एम फिल किंवा एचडी यांचा समावेश होणार नाही. 

या दोन अभ्यासक्रमांमध्ये एक अभ्यासक्रम पूर्णवेळ अभ्यासक्रम असेल व दुसरा ऑनलाइन असू शकतो किंवा दुरुस्त अभ्यास असू शकतो तो.  दोनही ऑनलाइन अभ्यासक्रम विद्यार्थी पूर्ण करू शकतो. 



दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.