समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्य हिस्सा 40% वितरण आदेश.

शाळांना मिळणार समग्र शिक्षा अभियान अंतर्गत

 असलेली उर्वरित रक्कम.. 


सहज दिनांक 8 मार्च 2000 22 रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्याचा चाळीस टक्के हिस्सा वितरण आदेश निर्गमित केला आहे त्यामुळे आता गेल्या दोन वर्षांपासून समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मिळणारी फक्त 60 टक्के रक्कम न मिळता पूर्ण शंभर टक्के रक्कम शाळांना वितरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे वाटते.

यासाठी आज शासनाने भावा कडून प्राप्त बीन्स प्राण्यांवर प्राप्त झालेल्या निधीचा 35374.8 हजार रुपये निधी वितरणाचा वितरण आदेश आज निर्गमित केला आहे.


वरील संपूर्ण शासनादेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 
धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.