आंतरजिल्हा बदली करून आल्यानंतर सेवाजेष्ठता बाबत शासन निर्णय/आदेश

 आंतरजिल्हा बदली करून आल्यानंतर

 सेवाजेष्ठता बाबत शासन निर्णय/आदेश.


महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 3 3 जून 2011 गुरुजी विनंतीवरून संवर्ग बदली बाबतचे धोरण निश्चित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे तो पुढील प्रमाणे. 


वरील शासन निर्णयाच्या संदर्भाने महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांना उद्देशून आपसी आंतर जिल्हा बदली झाल्यावर बदललेली सेवाजेष्ठता दिनांक जिल्हांतर्गत शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रिया सन 2022 मध्ये ग्राह्य धरणे बाबत पुढील प्रमाणे शासन सन निर्णय निर्गमित केला आहे. . 


वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.