जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली अर्ज, अर्ज भरणे संबंधी सूचना.

जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली अर्ज, 
अर्ज भरणे संबंधी सूचना. 


जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टीम या सॉफ्टवेअर मध्ये सुरू झाली आहे सदर सॉफ्टवेअरमध्ये शिक्षकाची माहिती अचूक रित्या नोंदवण्यासाठी पुढील प्रमाणे अर्ज तयार करण्यात आलेला आहे. या अर्जात इत्यंभूत माहिती भरावी लागणार आहे. आणि या अर्जातील हीच सर्व माहिती टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टीम या सॉफ्टवेअरमध्ये असणार आहे. 

वरील अर्जात एकूण 42 मुद्द्यांमध्ये इत्यंभूत माहिती भरणे गरजेचे आहे ही माहिती भरतांना पुढील सूचनांचे पालन करावे लागेल. शिक्षक बदली संदर्भात नवीन अपडेट मिळवण्यासाठी. . 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.