आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी घरून ऑनलाइन साजरा केलेला प्रजासत्ताक दिन...

आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी घरून ऑनलाइन साजरा केलेला प्रजासत्ताक दिन...

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरखेड च्या यावर्षी शाळा प्रत्यक्ष बंद असल्यामुळे घरून ऑनलाइन प्रजासत्ताक दिन साजरा केला, त्यामधे काही विद्यार्थ्यांनी भाषण केले काहींनी चित्र काढले काही विद्यार्थ्यांनी तर घरी प्रतीकात्मक ध्वजारोहण देखिल केले आणि त्यासमोर भाषणे केली.. ती पुढीप्रमाणे...


धन्यवाद!


Post a Comment

2 Comments

 1. मुलांनी खूपच सुंदर चित्रे काढलीत. भाषणं पण छान, सगळ्यांचे अभिनंदन, जयहिंद/
  हे वरखेड गाव मलकापूर तालुक्यातील आहे का?
  तुमच्या सगळ्या पोस्ट चांगल्या आणि इंग्रजी भाषेचे शिकवणी मुलांसाठी फार उत्तम आहे.
  धन्यवाद.

  ReplyDelete
  Replies
  1. Thank you 🙏..
   शाळा चिखली तालुक्यात आहे..

   Delete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.