मतदानाच्या दिवशी पार पाडावयाचे अति महत्वाचे टप्पे Flow Chart - EPIC व्यतिरिक्त इतर मतदार ओळखीचे पुरावे कोणते?

 मतदानाच्या दिवशी पार पाडावयाचे अति महत्वाचे टप्पे


20 नोव्हेंबर 2024 ला सकाळी 05:30 वाजता MOCK POLL सुरु करावे.


मतदान प्रतिनिधी नसतील तरीही सकाळी 05.45 MOCK POLL सुरु करावे


EVM ची जोडणी करा (BU2 BUI VVPAT CU)


VVPAT चा काळा नॉब उभा करा

दोन्ही BU+VVPAT मतदान कक्षात तर CU-PO3 च्या टेबलवर असेल

CU चे स्वीच ON करा VVPAT मध्ये 7 चिठ्ठया पडतील

Total बटन दाबून (शून्य) मतांची खात्री करा

VVPAT मध्ये Paper Slips नसल्याची उपस्थित प्रतिनिधीसमोर खात्री करा

BU वर किमान 50 मते नोंदवा (प्रतिनिधी + PRO समक्ष)

PRO ने उमेदवार निहाय नोंदविलेल्या मतांची नोंद घ्यावी

CU चे Close बटन दाबा

CU चे Result बटन दाबा (PRO ने मिळालेल्या मतांची नोंद घ्या)

VVPAT मधुन Paper Slips बाहेर काढा

Paper Slips मोजून उमेदवार निहाय मतांची नोंद करा

Mock Poll Result चा ताळेबंद घ्या

VVPAT Paper Slips Count = प्रतिनिधी यानी केलेले प्रत्यक्ष मतदान

Result Tally करुन Clear Button दाबा Mock Poll Data Clear करा

Total Button दाबुन (शून्य) मतांची खात्री करा


VVPAT च्या Drop Box मध्ये Paper Slips नसल्याचे प्रतिनिधी यांना दाखवा


CU चा Switch बंद करा

CU-BU-VVPAT ची कोणतीही जोडणी काढु नका

Green Paper Seal +Special Tag इ. साहित्य CU Seal करिता वापरा

VVPAT चा Drop Box Address Tags ने Seal करा

Address Tag वर उमेदवार/प्रतिनिधी/PRO यांची स्वाक्षरी घ्या


Mock Poll Slips च्या मागे Mock Poll Slip चा शिक्का मारा


सर्व Slips -काळया लिफाफ्याामध्ये ठेवा

काळया लिफाफ्यावर मतदान केंद्र नाव-क्रमांक-दिनांक टाकून PRO व प्रतिनिधींची स्वाक्षरी करावी

काळा लिफाफा हा दोन्ही बाजुस Pink Paper Seal लावुन सिल करा


Mock Poll Certificate(Annexure-5) अचुक तयार करा


CU चे बटन सुरु करा- VVPAT च्या माहितीच्या 7 चिठ्ठया पडतील


EVM प्रत्यक्ष मतदानाकरीता तयार (ठिक सकाळी 07.00 वाजता)

मतदान समाप्ती वेळ (सायंकाळी 06.00 वाजता (मतदान समाप्तीच्या वेळी मतदार रांगेत असतील तर रांगेतल्या शेवटच्या मतदारापासुन टोकन वाटप करुन अशा सर्वांचे मतदान करुन घ्यावे)

दाबुन झालेल्या मतदानाची नोंद CU वरील Total चे बटन दाबुन घ्या


(17-c) मध्ये अनुक्रमांक 6 व केंद्राध्यक्षाच्या दैनंदिनीमध्ये अनुक्रमांक 10(4) वर नोंद घ्या.

आणि आवश्यक ठिकाणी नोंद घ्या

CU चे Close बटन दाबा

VVPAT चा नॉब आडवा (Horizontal) करा

VVPAT ची बॅटरी मतदान प्रतिनिधी समक्ष काढा


CU/दोनही-BU/VVPAT Carrying Case मध्ये ठेवा


Carrying Case ला Address Tag ने Seal करा


मतदारांची ओळख पटविण्याचे पुरावे (EPIC नसल्यास) 


(एक) आधार कार्ड


(दोन) मनरेगा रोजगार पत्रक (जॉब कार्ड)


(तीन) बँक/टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक


(चार) श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड


(पाच) वाहनचालन लायसन


(सहा) स्थानी खाते क्रमांक (पॅन कार्ड)


(सात) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक (RGI) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड.


(आठ) भारतीय पारपत्र (पासपोर्ट)


(नऊ) छायाचित्र असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे


(दहा) केंद्र सरकार/राज्य शासन/सार्वजनिक क्षेत्र उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र


(अकरा) संसद सदस्य/विधानसभा सदस्य/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र, आणि


(वारा) विशिष्ट दिव्यांगत्वाचे ओळखपत्र (युडीआयडी), सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार


मतदार छायाचित्र ओळखपत्राव्दारे मतदाराची ओळख पटविण्यात येत असताना, अशा मतदार छायाचित्र ओळखपत्राच्या बाबतीत, लेखनप्रमाद विषयक (कारकुनी) चुका, वर्णलेखनविषयक त्रुटी (स्पेलिंगच्या चुका) इ. कोणत्याही असल्यास, दुलक्षित कराव्यात. जर एखादा मतदार, दुसऱ्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याव्दारे देण्यात


८. आलेले मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करत असल्यास, असे मतदार छायाचित्र ओळखपत्रदेखील ओळख पटविण्यासाठी स्वीकारण्यात येतील. परंतु, त्या मतदाराचे नाव, तो जेथे मतदान करण्यासाठी आला आहे त्या मतदान केंद्राच्या संबंधित मतदारयादीत असावे. छायाचित्र जुळत नाही, इत्यादीमुळे जर मतदाराची ओळख पटविणे शक्य होत नसेल तर, मतदारास वरील


परिच्छेद ७ मध्ये नमूद केलेल्या ओळख पटविण्याच्या पर्यायी छायाचित्र दस्तऐवजांपैकी, एक दस्तऐवज सादर करावा लागेल. ९. वरील परिच्छेद ७ मध्ये काहीही असले तरी, ज्या मतदाराने त्याच्या भारतीय पारपत्रातील तपशिलाच्या आधारे, लोककप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० याच्या कलम २० क अन्वये मतदार यादीमध्ये नावनोंदणी केली असेल तर, अशा समुद्रपार मतदारांची ओळख मतदान केंद्रात, केवळ त्याच्या मूळ पारपत्राच्या आधारेच (आणि इतर कोणतेही ओळख पटविणारे कागदपत्र नाही) ओळख निश्चित करण्यात येईल.



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

4 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.