Postal Ballot General Loksabha Election 2024 Update - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पोस्टल बॅलेट संदर्भाने महत्त्वाची सूचना

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पोस्टल बॅलेट संदर्भाने  सूचना



  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत निवडणूक नेमणूक आदेश प्राप्त झाले/होणार आहेत. ज्यांची निवडणूक ड्युटी लागली असेल त्यांनी पोस्टल  बॅलेट  साठी पुढील सूचनेनुसार कार्यवाही करावी.


1) यावर्षी  पोस्टल बॅलेट  पोस्टाने पाठवणे  बंद झाल्यामुळे व वैयक्तिक वितरित केले जाणार नाहीत.


2) त्यामुळे आपल्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे पहिल्या प्रशिक्षणास येतेवेळी आपण आपल्या आदेशाची एक झेरॉक्स प्रत व आपल्या अद्यावत EPIC क्रमांक असलेले मतदान ओळखपत्र व आपले मतदार यादीतील सध्याचा यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक यासह उपस्थित रहावे.


3) पहिले प्रशिक्षणाचे दिवशी नमुना क्रमांक 12 मिळणार असून तो लगेच अचूक भरून तेथेच आपल्या आदेशाची व ओळखपत्राची झेरॉक्स प्रत जोडून त्याच दिवशी सादर करायची आहे. कारण दुसऱ्या प्रशिक्षणासाठी आपण वेगळ्या LAC मध्ये जावे लागणार असल्याने आपणास पीबी पासून वंचित रहावे लागेल याची नोंद घ्यावी.

माहितीस्तव


मतदान यादीतील आपला क्रमांक शोधण्यासाठी खालील लिंकचा वापर करता येईल.

https://voters.eci.gov.in/signup


https://electoralsearch.eci.gov.in/



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.