PAT Chatbot Update - संकलित चाचणी क्रमांक २ चे गुण नोंदवण्याची सुविधा उपलब्ध..

संकलित चाचणी क्रमांक एक दिवाळी अगोदर घेण्यात आली होती  पायाभूत चाचणी प्रमाणे या चाचणीचे गुण देखील ऑनलाइन नोंदविले होते आता संकलित चाचणी क्रमांक दोनची गुण नोंदवण्यासाठी सदर सुविधा उपलब्ध झालेली आहे.


ऑनलाइन गुण नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली  गुण नोंदवता येत आहे. 

 अधिकृत माहिती देणारे पत्र निर्गमित होऊ शकते. . या अगोदर आपण ज्याप्रमाणे पायाभूत चाचणीचे गुण नोंदवले होते त्याचप्रमाणे हे गुण देखील नोंदवायचे आहे त्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये अगोदरच एप्लीकेशन इन्स्टॉल करण्यात आलेले आहे ते ओपन करून आपण PAT वर क्लिक करून. आपला वर्ग विषय आणि विद्यार्थी निवडून त्याला संकलित चाचणी क्रमांक एक मध्ये मिळालेल्या गुणांची ऑनलाईन नोंदणी करू शकता.

 1. Android उपकरणांसाठी Play Store वरून Swiftchat ॲप  डाउनलोड करा आणि नोंदणी करा (link: https://bit.ly/Switftchat ) 


2. नोंदणी केल्यानंतर PAT महाराष्ट्र VSK चॅटबॉटवर जाण्यासाठी चॅटबॉट लिंक वापरा (link: https://bit.ly/PAT-MH)


3. बेसलाइन परीक्षेसाठी गुण कसे सबमिट करायचे हे समजून घेण्यासाठी दिलेल्या वापरकर्ता मॅन्युअलमधील सूचनांचे अनुसरण करा (user manual: https://bit.ly/PATManual)


4. दिलेल्या आधारभूत चाचणीतील सर्व प्रश्नांसाठी गुण सबमिट करावेत अशी सर्वांना विनंती.


5. दिलेल्या विषयाचे गुण सबमिट केल्यावर वेगळ्या विषयाचे गुण भरण्यासाठी होम मेनूवर जाऊ शकतात.


6. चुकून भरलेल्या मार्क होम मेनू मध्ये जाऊन परत भरता येईल आणि डेटा लेटेस्ट कॅप्चर होईल.


संकलित चाचणी क्रमांक एक ची PAT Chatbot वर विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंदणी कशी करावी यासाठी संपूर्ण व्हिडिओ स्वरूपात मार्गदर्शन खालील प्रमाणे. 
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.