सुचवलेल्या सुधारणा नंतर राज्य शासनाने सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुधारित वेतन अधिसूचना!

 महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 3 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र निर्गमित करून महाराष्ट्र राज्यातील शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या साठी सुधारित वेतन संरचना लागू करून महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवा शर्ती सुधारणा नियम 2023 अधिसूचनेद्वारे जाहीर केला आहे.

१२. उक्त मसुद्याबाबत कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती व सूचना प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ यांच्याकडे उपरोक्त दिनांकापूर्वी येतील त्यावर शासन विचार करेल. असे म्हटले होते त्यानुसार हरकती व सूचना शासनास प्राप्त झाल्यानंतर त्यावर विचार करून  दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अंतिम अधिसूचना जारी केली आहे. 

सदर अधिसूचना पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


अधिसूचना


महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७० क्रमांक वेतन १८२३/प्र.क्र.३/ टीएनटी ३. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ ( १९७८ चा महाराष्ट्र ३) च्या कलम १६ चे पोट-कलम (१), पोट-कलम (२) या खंड (ख) आणि पोट-कलम (३) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास विनियमन अधिनियम समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने सुधारणा करण्याचे प्रस्तावित केलेल्या, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम, १९८१ यांचा पुढील मसुदा, त्याद्वारे परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीकरिता उक्त अधिनियमाच्या कलम १६ च्या पोट- कलम (३) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. आणि चाहारे अशी नोटीस देण्यात येते की, उक्त मसुदा दिनांक ३ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर महाराष्ट्र शासन विचारात


१२. उक्त मसुद्याबाबत कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती व सूचना प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ यांच्याकडे उपरोक्त दिनांकापूर्वी येतील त्यावर शासन विचार करेल.


नियमांचा मसुदा


१. या नियमांना महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (सुधारणा) नियम, २०२३, असे म्हणावे.


भागधार


महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार मार्च ३. २०२३ फाल्गुन २२, शके १९४४ २. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम, १९८१ यांच्या अनुसूची "क" ऐवजी पुढील अनुसूची दाखल करण्यात येईल :-


३. अनुसूची 'क'


नियम ७ (१) पहा]

वेतनश्रेणी

सदर अधिसूचनेनुसार केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, प्राथमिक प्रशिक्षित शिक्षक, अप्रशिक्षित शिक्षक, पर्यावेक्षक, रोखपाल, लेखापाल, लिपिक, शिपाई अशा शाळेतील सर्व पदांसाठी सुधारित वेतनश्रेणी


(दिनांक १ जानेवारी २०१६ पासून लागू) 
सदर अधिसूचना पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.