पायाभूत स्तर: राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२३ मसुदा PDF Download

 पायाभूत स्तर: राज्य अभ्यासक्रम आराखडा 2023 मसुद्याबाबत निवेदन. 

पायाभूत स्तर: राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२३ मसुदा PDF Download.. 👇

Download


 पायाभूत स्तर: राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२३ मसुदा तज्ञांमार्फत परिषद स्तरावर तयार करण्यात आला असून जनतेच्या प्रतिक्रियांसाठी परिषदेच्या https://www.maa.ac.in/ या संकेत स्थळावर दि.२०/१०/२०२३ ते २७/१०/२३ या कालावधीत उपलब्ध राहील. 

 मसुद्यावर सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ञ, शैक्षणिक प्रशासक यांनी आपले अभिप्राय दि. २७/१०/२०२३ पर्यंत 

https://tinyurl.com/SCF-FS-Responses 

लिंकवर नोंदवावेत; असे आवाहन संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे याद्वारे करीत आहेत.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.