Ycmou Admission Update - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये 2023 24 या सत्रामध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी अंतिम मुदत किती?

 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत किती.




YCMOU Admission : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे प्रवेश अर्ज भरण्याच्‍या मुदतीत पुन्‍हा एकदा वाढ केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्‍या प्रक्रियेत विनाविलंब शुल्‍कासह प्रवेशाचे अर्ज भरण्याची सुधारित मुदत २० सप्‍टेंबरपर्यंत असेल. (Deadline now till 20th september for ycmou admission nashik news)


राज्‍यभर विस्‍तार असलेल्‍या मुक्‍त विद्यापीठातर्फे सध्या प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. पदविका, पदवी आणि पदव्‍युत्तर पदवी अशा वेगवेगळ्या स्‍तरांवर शैक्षणिक पात्रतेनुसार विद्यार्थ्यांना दूरस्‍थ शिक्षण पद्धतीच्‍या माध्यमातून प्रवेश घेण्याची संधी उपलब्‍ध करून दिली आहे.यापूर्वी वेळोवेळी मुदतवाढ देताना जास्‍तीत जास्‍त विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्याचा प्रयत्‍न विद्यापीठाने केला होता. हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी घ्यावी.


नुकतीच वाढीव मुदत संपलेली असताना पुन्‍हा मुदतवाढीचा निर्णय विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतला आहे.या निर्णयानुसार कृषी आणि शिक्षणशास्त्र शाखेतील बी. एड. अभ्यासक्रम वगळता इतर सर्व अभ्यासक्रमांना विनाविलंब शुल्‍क प्रवेश अर्ज भरण्याची मुदत २० सप्‍टेंबरपर्यंत असेल. अर्ज भरलेल्‍या विद्यार्थ्यांना विभागीय केंद्राची मान्‍यता घेणे आवश्‍यक असते. त्‍यासाठी २३ सप्‍टेंबरपर्यंत मुदत असणार आहे.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.