वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण शंका समाधान साठी संपर्क क्रमांक व झूम मीटिंग संदर्भात अपडेट

 वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत शंका समाधान साठी रोज सकाळी साडे अकरा ते साडे बारा या यादरम्यान झूम मीटिंगचं आयोजन करण्यात आलेला आहे.




आयडी व पासवर्ड बाबत नवीन सूचना


परिपत्रकावर सूचना आहे ज्यांना अडचण आहे त्यांनी झूम मिटींगला साडेअकरा ते साडेबारा दररोज या वेळेस जॉईन व्हावे.


मीटिंग आयडी :99156392904



पास कोड:- 175287




अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा

योगेश सोनवणे:-9145825144

अभिनव भोसले:-7722074294


वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण - महत्त्वाचे


१. ज्या प्रशिक्षणार्थी यांना आपला प्रशिक्षण गट, प्रकार, ईमेल दुरूस्त करावयाचा आहे त्यांनी http://training.scertmaha.ac.in/ येथे क्लिक करून आपल्याला हवा तो योग्य बदल करून घ्यावा.


निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती.


काय दुरुस्त करता येईल?

1.प्रशिक्षण प्रकार

2.प्रशिक्षण गट

3.डबल नोंदणी रद्द करता येईल

4.इमेल आयडी बदलता येईल



२. सर्व प्रशिक्षणार्थी यांना आयडी व पासवर्ड त्यांनी नोंदविलेल्या ईमेल वर पाठविण्यात आलेले आहेत. ज्यांना inbox मध्ये मिळाला नाही त्यांनी junk or spam folder चेक करावे. आयडी व पासवर्ड न मिळाल्यास 


आयडी - आपला ईमेल

Pasward- Springboard@!23

टाकून प्रशिक्षण सुरू करावे.


३. ज्यांनी पूर्वीच infosys springboard app download केले आहे त्यांनी आयडी व पासवर्ड ची वाट न बघता forget password अथवा Google बटण खाली उपलब्ध Generate your password द्वारे नवीन पासवर्ड तयार करून प्रशिक्षण सुरू करावे.


संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏 

Post a Comment

2 Comments

  1. सर माझे स्वाध्याय स्विकारला जात नाही

    ReplyDelete
    Replies
    1. गुगल क्रोम ब्राउझर मधून लॉगिन करून सबमिट करून पहा

      Delete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.