शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीचा 12 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या परीक्षेचा अंतिम निकाल व राज्यस्तरीय जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय गुणवत्ता याद्या

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) दि. 12 फेब्रुवारी, 2023 च्या अंतिम निकालाच्या प्रसिध्दी निवेदनाबाबत....


शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी च्या राज्यस्तरीय जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय गुणवत्ता यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील download वर क्लिक करा


Download


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि. 12 फेब्रुवारी, 2023 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) चा अंतिम निकाल, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या आणि त्या अनुषंगिक माहिती गुरुवार दि. 13 जुलै, 2023 रोजी सायं 06.00 वाजता परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर पाहता येईल. त्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक सोबत जोडले आहे. कृपया सदरहू निवेदनास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रावरून विनामूल्य प्रसिध्दी द्यावी अशी आपणास विनंती आहे. सोबत: प्रसिध्दीपत्रक


आपली विश्वासू,


 (शैलजा दराडे)

आयुक्त,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

पुणे- 01.




वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.