वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आय. डी व पासवर्ड मिळाला नसेल तरी प्रशिक्षण कसे सुरु करावे?

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण अपडेट.

वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षणाकरिता नोंदणी करताना आपण दिलेला ईमेल आयडी हाच आपला युजर आयडी आहे.

जरी आपल्याला स्वतंत्र आपल्या ईमेलवर किंवा मोबाईल नंबर वर पासवर्ड प्राप्त झालेला नसेल तरी सर्वांसाठी डिफॉल्ट पासवर्ड Springboard@!23 हा आहे. 

आपण रजिस्टर केलेला ईमेल आयडी युजर आयडी मध्ये अचूक नोंदवून व Springboard@!23 या डिफॉल्ट पासवर्ड चा वापर करून आपण प्रशिक्षण सुरू करताना मोबाईल अथवा पीसीवर लॉगिन करावे त्यानंतर लगेच नवीन पासवर्ड बनवण्यासाठी विंडो ओपन होते आपल्या सोयीनुसार आपला स्वतःचा नवीन पासवर्ड बनवावा.


User ID-(Your email id)


First time login password (Case sensitive)-Springboard@!23


_आपण प्रथम लॉगिन केल्यानंतर प्रणाली आपल्याला पासवर्ड बदलण्याची सूचना देईल कृपया त्यानुसार पासवर्ड बदलून घ्यावे._


किंवा

आपण नोंदणी केलेला मोबाईल नंबर किंवा ईमेल ऍड्रेस वापरून आपण मोबाईल वरून फॉरगेट पासवर्ड हे ऑप्शन वापरून त्यामध्ये मोबाईल नंबर वर किंवा ईमेल आयडी वर वन टाइम पासवर्ड बोलून आपला पासवर्ड रिसेट करून देखील आपले प्रशिक्षण सुरू करू शकता.


इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड एप्लीकेशन ओपन केल्यानंतर एप्लीकेशनच्या उजव्या बाजूला असलेल्या चौकटीवर क्लिक केल्यानंतर पुढील स्क्रीन शॉट मध्ये दिल्याप्रमाणे लॉगिन ऑप्शन उपलब्ध होते.

आपण प्रशिक्षणाचे रजिस्ट्रेशन करतेवेळी वापरलेला किंवा दिलेला ई-मेल आयडी टाकून साईन इन विथ ओटीपी हा पर्याय निवडून आपल्या ईमेलवर आलेला ओटीपी टाकून एप्लीकेशन मध्ये लॉगिन करू शकतात.

किंवा खालील दिलेल्या स्क्रीन शॉट मध्ये लाल रंगाच्या डब्यामधील फॉरगेट पासवर्ड हे ऑप्शन वापरून ईमेल किंवा मोबाईल नंबर वर ओटीपी बोलून देखील आपण आपला पासवर्ड सेट करू शकता.



_पहिल्यांदा लॉगिन करण्यासाठी खाली दिलेला युझर आय. डी. व पासवर्ड वापरा. तसेच सदरचा सर्व तपशील आपल्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.


User ID-(Your email id)


First time login password (Case sensitive)-Springboard@!23


_आपण प्रथम लॉगिन केल्यानंतर प्रणाली आपल्याला पासवर्ड बदलण्याची सूचना देईल कृपया त्यानुसार पासवर्ड बदलून घ्यावे._

प्रशिक्षण सुरू करण्यासाठी आय. डी व पासवर्ड बाबत…


१. ज्या प्रशिक्षणार्थी यांनी अजून Infosys springboard app download केले नसेल त्यांना दिनांक १०/०७/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून आय डी व पासवर्ड आपल्या नोंदणी केलेल्या ईमेल वर तसेच मोबाईल वर टेक्स्ट मेसेज द्वारा प्राप्त होतील.


२. जे प्रशिक्षणार्थी मागील वर्षी(२०२१-२२) आपले प्रशिक्षण काही कारणास्तव पूर्ण करू शकले नाहीत परंतु या वर्षी पुन्हा नवीन नोंदणी केली आहे त्यांना आय डी व पासवर्ड नवीन प्राप्त होणार नाही. त्यांनी आपला पूर्वीचाच ईमेल आयडी व पासवर्ड वापरून प्रशिक्षण दिनांक १०/०७/२०२३ सकाळी ११.०० वाजेपासून सुरू करावे.


३. ज्या प्रशिक्षणार्थी यांनी यावर्षी (२०२३-२४) नोंदणी केली आहे परंतु दिनांक १०/०७/२०२३ रोजी आय डी व पासवर्ड मिळण्यापूर्वीच infosys springboard app download करून ठेवले आहे त्यांनाही आय डी व पासवर्ड नवीन प्राप्त होणार नाही. त्यांनी Infosys springboard app मध्ये आपला ईमेल व app sign in करते वेळी वापरलेला पासवर्ड वापरावा अथवा पासवर्ड चया खाली दिसणारे Gmail बटन क्लिक करून प्रशिक्षण दिनांक १०/०७/२०२३ सकाळी ११.०० वाजेपासून सुरू करावे.


आपण नोंदणी केलेली असेल व आपणास दहा जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत देखील युजर आयडी व पासवर्ड मिळाला नसेल तर. 


आपण नोंदणी केलेला मोबाईल नंबर किंवा ईमेल ऍड्रेस वापरून आपण मोबाईल वरून फॉरगेट पासवर्ड हे ऑप्शन वापरून त्यामध्ये मोबाईल नंबर वर किंवा ईमेल आयडी वर वन टाइम पासवर्ड बोलून आपला पासवर्ड रिसेट करून देखील आपले प्रशिक्षण सुरू करू शकता.



राज्यातील शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 10 जुलै 2023 पासून सुरू.


प्रशिक्षण कालावधी 10 जुलै 23 ते 24 आगस्ट 23 एकूण 45 दिवसाचे.


https://infyspringboard.onwingspan.com/web/en/login


सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण वरील लिंक क्लिक करून आपणास सुरू करता येईल.


https://play.google.com/store/apps/details?id=com.infosysit.springboard


वरील लिंक वरून इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड या नावाचे अप्लीकेशन प्लेस्टोअर मध्ये डाऊनलोड करा


http://training.scertmaha.ac.in/


सर्व तपशीलवार पाहण्यासाठी वरील लिंकला क्लिक करून मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण पाहू शकता तसेच प्रशिक्षण प्रमाणपत्र हे प्रशिक्षणार्थ्यास सदरच्या ऑनलाइन प्रशिक्षणामध्ये डिजिटल साठी वरील लिंक वर उपलब्ध होणार आहे.


प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणासंबंधी काही अडचणी अथवा शंका समाधान साठी दररोज सकाळी  11.30 ते 12.30 या वेळेस प्रशिक्षण शंका समाधानांच्या सत्राचे ऑनलाइन मीटिंग आयोजन करण्यात आलेले आहे ऑनलाइन मिटींग आहे.

मीटिंग आयडी:-99156392904

पासकोड:-175287



परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.