प्रोजेक्ट लेट्स चेंज- स्वच्छता मॉनिटर २०२३ हा उपक्रम दिनांक १० जुलै ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत राबविण्या बाबत शिक्षण संचालनालयाचे निर्देश

प्राथमिक शिक्षण संचालनालय या कार्यालयातून निर्गमित दिनांक 3 जुलै 2023 रोजीच्या परिपत्रकानुसार प्रोजेक्ट चेंज स्वच्छता मॉनिटर 2023 दिनांक 10 जुलै ते दिनांक 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत राबवण्यात साठी आवश्यक ते सहकार्य करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


प्रोजेक्ट लेट्स चेंज- स्वच्छता मॉनिटर २०२३ हा उपक्रम दिनांक १० जुलै ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर उपक्रम खालीलप्रमाणे आहे :-


१. प्रत्येक विभागात उपसंचालकांनी एक जबाबदार व्यक्ती विभाग समन्वय साधण्यास" प्रतिनियुक्त करावे. २. प्रत्येक प्राथमिक जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याने एक जबाबदार व्यक्ती जिल्हा समन्वयक प्रतिनियुक्त करावे. 

३. सर्व शाळांसोबत Google Form ची लिंक शेयर करून माहिती दिनांक ८ जुलै, २०२३ पर्यंत पाठवण्यास कळवावे.


४. जिल्हा समन्ययकांसाठी प्रकल्प व्यवस्थित समजून घेण्याकरता जास्तीत जास्त शाळांकडून सक्रिय सहभाग शंकानिर्मूलन इत्यादी बाबत दिनांक १५ जुलै २०२३ पर्यंत प्रकल्प संचालक श्री. रोहित आर्या यांचेशी संपर्क साधून स्पष्टीकरण आणि प्रशिक्षण सत्र आयोजित करावे. ५. सर्व मुख्याध्यापकांनी ह्या प्रकल्पासाठी एक जबाबदार व्यक्ती "शाळा समन्वयक" म्हणून नियुक्त करावे.


६. शाळा समन्वयकांसाठी प्रकल्प व्यवस्थित समजून घेणे, शंकानिर्मूलन, स्वच्छता मॉनिटरचे व्हिडिओ कसे करावेत, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, रोज केवळ १० मिनिटे वेळ देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्याकडून सक्रिय सहभाग मिळवणे इत्यादी बाबत दिनांक २९ जुलै, २०१३ पर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये प्रकल्प संचालक श्री. रोहित आर्या/ प्रतिनिधी यांचेशी संपर्क साधून स्पष्टीकरण आणि प्रशिक्षण सत्र आयोजित करावे.


७. शाळा समन्वयकांने सर्व वर्ग शिक्षकांना अभियान स्पष्टीकरण करावे.


८. शाळेमध्ये मान्यवरांचे व्हिडिओ संदेश आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी फिल्म दाखवण्याचे आयोजन करावे / अथवा गृहपाठासाठी लिंक विद्यार्थ्यांच्या पालकासोबत शेअर करावी. १९. सर्व वर्ग शिक्षकांनी लिंक च्या "comments" मध्ये शाळेचे नाव आणि जिल्हा लिहून अभियानाच्या संकल्पने बाबत अभिप्राय लिहावेत.


१०. विद्यार्थ्यांने संदेश आणि फिल्म पाहिल्याची खात्री करून विद्यार्थ्यांचे शंकानिर्मूलन आणि त्यांना कुठेही कोणी निष्काळजीपणा करताना दिसल्यास त्या व्यक्तीला रोखण्यासाठी अधिक प्रोत्साहित करावे. चेंज


११. शाळेत प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर" २०२३ सुरु झाल्याचे शाळा / - प्रोजेक्ट लेट्स लोगो चा फोटो सहित खालील सोशल मीडिया पोस्ट करून घोषणा करावी.


"#महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्यासाठी आम्ही आणि आमचे #स्वच्छतामॉनिटर प्रोजेक्ट लेट्स चेंज मध्ये सक्रिय आहेत. #swachhtamonitor @aarryarohit @swachhbharat" १२. दिनांक ३० सप्टेंबर, २०२३ पर्यंत दररोज काही विद्यार्थ्यांना वर्गात अनुभव विचारावेत आणि त्यातील १२ विद्यार्थ्यांच्या अनुभवाचे विवरण चिकिओवर घ्यावे. 

१३. दररोज किमान ५ स्वच्छता मॉनिटर चे व्हिडिओ facebook/instagram / twitter ला शाळेचे नाव व जिल्हा आणि #swachhtamontor (मोनिटर लिहून पोस्ट करावे. ह्या पोस्टची लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत देखील शेअर करावी.




१४.५ सर्वाधिक शाळा सक्रिय होणारे जिल्हे, राज्यातील सर्वोत्तम सक्रिय १०० शाळा आणि ३०० विद्यार्थ्यांना २ ऑक्टोबर २०२३ रोजी समारंभपूर्वक कार्यक्रमात पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे.


> उपक्रमासंदर्भात खालील व्यक्तीशी संपर्क करण्यात यावा.


१. प्रकल्प संचालक श्री. रोहित आर्याः ९६८७८७७७९९


२. प्रकल्प व्यवस्थापक श्री. सागर याळवार ७०३०३०५५५५


३. प्रकल्प व्यवस्थापक: श्री. सुनिल गजाकोश ९३२१६४९५४८




वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.